एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...
In reply to एकापेक्षा एक by इनोबा म्हणे
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
In reply to अत्यंत फालतू कार्यक्रम! by विसोबा खेचर
हे असे महागुरू, अजिंक्यतारा, इंडियन आयडॉल, वगैरेसारखे कार्यक्रम अत्यंत फालतू असतात! एसएमएस मुळे आणि सगळ्या बाजारूपणामुळे या वाहिन्यांनी हल्ली गायन, नृत्य यासारख्या कलांना त्यांच्या दारातल्या अक्षरश: बाजारबसव्या रांडा बनवल्या आहेत!काय बोललास तात्या! एकंदरच ह्या तुफान माहितीयुगात समाजाचेच रंडीकरण फार झपाट्याने होते आहे. मराठीत एखाद्याला 'समाजाचे रंडीकरण' हा शब्दप्रयोग फार कठोर वाटल्यास त्याऐवजी "स्लटिफिकेशन ऑफ सोसायटी" वाचावे.
आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील...स_भंशी सहमत
'हा माझा मार्ग एकला' हा सिनेमा सोडला तर सचिनने कधी अभिनय वगैरे केल्याचं मला तरी आठवत नाही!तात्यांशी सहमत त्याच्या पिक्चरमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत, सुधीर जोशी, वर्षा ऊसगावकरच नेहेमी भाव खाऊन जायचे! असे माझे मत आहे. सचिन एक डायरेक्टर म्हणून ओके वाटतो. तरी नवरा माझा नवसाचा अगदीच सुमार दर्जाचा वाटला.
In reply to सचिन by मनस्वी
In reply to सुन्दर by नसनखवडी
In reply to सुप्रिया... by प्रभाकर पेठकर
In reply to सुन्दर by नसनखवडी
In reply to अवांतर! :)) by विसोबा खेचर
काय? नांव बदलून 'प्रियाली'च्या नांवाने निरोप लिहायला ज्ञानेश्वरदादांनी शिकवलं वाटतं?! :)अहो, काही जळक्या बिब्ब्यांना प्रियालीला ठेचणे अद्याप शक्य झाले नाही त्यामुळे वय उतरली तरी पोरीसोरींना हाताशी धरून असले चाळे करत असतात.
Thx to Misalpav's False Account Detector! :)बरं झालं कळवलं ते! नसनखवडीचं "लावण्य" बाहेर आलं.
In reply to खर॑ by धमाल मुलगा
In reply to आम्ही तर by भडकमकर मास्तर
In reply to सहमत.... by अभिज्ञ
In reply to मस्त लेख लिहला आहेस ... by छोटा डॉन
In reply to शाल जोडीतले.. by डॉ.प्रसाद दाढे
In reply to शाल जोडीतले.. by डॉ.प्रसाद दाढे
In reply to तात्या म्हणतात तसे by डॉ.प्रसाद दाढे
In reply to एक सत्यघटना.. by विसोबा खेचर
In reply to तात्या म्हणतात तसे by डॉ.प्रसाद दाढे
In reply to एका पेक्षा एक by उच्चैश्रवा
In reply to सचिन - आदेश by आंबोळी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुध्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."आजुबाजुचे जोरात गोल गोल फिरतंय असं वाटतंय.
In reply to च क्क्क्क र by मनस्वी
In reply to सचिन - आदेश by आंबोळी
In reply to चिमणी....? by मनस्वी
In reply to सुरेख महागुरू by भडकमकर मास्तर
In reply to परवा कोण by भडकमकर मास्तर
एकापेक्षा एक