चहा
दोस्तानो या वीकान्तासाठी
रेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही. पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात्.म्हणुन येथे लिहीत आहे.( रसास्वाद ..........)
ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!
आपण नेहमी ऐकत असतो की "बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणु नये"
या वीकान्ता साठी चहा चे हे दोन वेगळे प्रकार्........पुरुषांसाठी आणि बायकांसाठी ही......
काहवा....
हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे. मस्त थन्डी , मोकळी हवा , आणि सोबत निवान्त पण (गोव्याकडे "सुशेगाद" म्हणतात तेव्हढा निवान्त पणा हा चहा पिण्यासाठी अत्यावष्यक घटक. मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी असतील तर सोने पे सुहागा)
हा चहा मजेत चाखत माखत प्यायचा..उगाच घिसड घाई चालत नाही.
असो. यातील घटक : ग्रीन चहा( नसल्यास काळाही चालेल) ,३ /४लवन्ग , वेल्दोडे, केसर , दालचीनी ,बारीक किसलेला बदाम,मध, मीठ,लिंबु
१) प्रथम ३ कप पाणी ; लवन्गा , दालचीनी टाकुन उकळत ठेवावे. वेलदोडे ठेचुन त्यात टाकावे
२) केसर थोडे पाण्यात भिजवुन ठेवावे.
३) पाणी उकळल्यावर त्यात गाळणीत २ चमचे चहा पत्ती आणी ठेवुन गाळण चहा भिजेल इतपत पाण्यात बुडवुन ठेवावी.
४) ३ ते ५ मिनीटानी चहाचा ( पाण्याचा)रंग सोनेरी झाल्यावर गाळण बाजुला काढावी. जास्त कडक हवा असल्यास जास्त वेळ ठेवावी
५) या सोनेरी चहामधे ४ ते ५ चमचे मध टाकावा.( गोडी वाढवु शकता)
६)किन्चीत मीठ टाकावे आवडत असल्यास थोडेसे लिंबु पिळावे
७)केसर मिश्रीत पाणी टाकावे.दोन चमचे
मस्त मोठ्या कपात गरम गरम असतानाच भरुन द्यावे
७) वाढताना त्या हवे असल्यास किसलेला बदाम वरुन टाकावा.
मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर लावुन झकास रिलॅक्स मधे काहवा प्या...
* काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही.
वाचन
49898
प्रतिक्रिया
74
वा
काहवा...
In reply to काहवा... by प्रभाकर पेठकर
पुदीना चहा सुद्धा सुंदर लागतो.
शम्मी कपूर ची गाणी ऐकयची नसतात ती पहायची असतात
In reply to शम्मी कपूर ची गाणी ऐकयची नसतात ती पहायची असतात by विजुभाऊ
का बरे?
In reply to का बरे? by मनस्वी
मला त्याचे
In reply to का बरे? by मनस्वी
बरोबर.
काहवा
In reply to काहवा by इनोबा म्हणे
आपल्याल काय करायचयं काश्मीर ???
In reply to आपल्याल काय करायचयं काश्मीर ??? by छोटा डॉन
:)
In reply to :) by इनोबा म्हणे
आरं कंचाबे चहाच काय ...
ईनोबा
In reply to ईनोबा by विजुभाऊ
पार्टनरशीप
In reply to पार्टनरशीप by मीनल
आम्हाला "हप्ता द्या" ...
In reply to आम्हाला "हप्ता द्या" ... by छोटा डॉन
हप्ता
In reply to हप्ता by मीनल
डॉन का इंतजार ...
In reply to ईनोबा by विजुभाऊ
चहाचे प्रकार
नेकी और पुछपुछ?
In reply to नेकी और पुछपुछ? by धमाल मुलगा
"गाव जेवण" तसा "गाव चहा "
In reply to "गाव जेवण" तसा "गाव चहा " by विजुभाऊ
"गाव जेवण" करावे तसा सगळ्या गावासोबत"गाव चहा "
In reply to "गाव जेवण" करावे तसा सगळ्या गावासोबत"गाव चहा " by धमाल मुलगा
बोर्ड
In reply to बोर्ड by मीनल
मीनलताई,
In reply to मीनलताई, by धमाल मुलगा
चा पियायची
In reply to चा पियायची by मीनल
हा हा!!
In reply to हा हा!! by धमाल मुलगा
पार्टनर
In reply to पार्टनर by मीनल
मी पण....मी पण.....
In reply to मी पण....मी पण..... by ब्रिटिश टिंग्या
आमची कुठेही शाखा नाही
In reply to मी पण....मी पण..... by ब्रिटिश टिंग्या
जरूर ...
In reply to मी पण....मी पण..... by ब्रिटिश टिंग्या
अरे व्वा!!!
In reply to अरे व्वा!!! by धमाल मुलगा
थंडा मतलब?
In reply to थंडा मतलब? by इनोबा म्हणे
अर्रतिच्य
In reply to अरे व्वा!!! by धमाल मुलगा
शेठ, जागेच टेन्सन नका घेऊ ...
In reply to पार्टनर by मीनल
जागा हाय ना...
In reply to "गाव जेवण" करावे तसा सगळ्या गावासोबत"गाव चहा " by धमाल मुलगा
आणि आमचा "थम्स्-अप" टी ???
In reply to "गाव जेवण" करावे तसा सगळ्या गावासोबत"गाव चहा " by धमाल मुलगा
चालंल की लेका!
मस्त आहे....
In reply to मस्त आहे.... by स्वाती राजेश
तासिमो?
In reply to तासिमो? by स्वाती दिनेश
DeLonghi चे आहे..
In reply to DeLonghi चे आहे.. by स्वाती राजेश
वेगळा धागा..
In reply to मस्त आहे.... by स्वाती राजेश
आमच्या घरी
In reply to आमच्या घरी by मनापासुन
कार्यक्रम
या चहा ची खासियत ही आहे
In reply to या चहा ची खासियत ही आहे by विजुभाऊ
चाहत चहाची..
In reply to चाहत चहाची.. by स्वाती दिनेश
मग मी; मग
In reply to मग मी; मग by विजुभाऊ
मग..
In reply to चाहत चहाची.. by स्वाती दिनेश
आयला बरं आहे ...
In reply to आयला बरं आहे ... by छोटा डॉन
तुमची चक्कर..
In reply to तुमची चक्कर.. by स्वाती दिनेश
नक्कीच टाकतो ...
In reply to आयला बरं आहे ... by छोटा डॉन
चांगलीच ऊकळी आली की !!
आणखी एक चहा
In reply to आणखी एक चहा by डॉ.प्रसाद दाढे
वा दाढेसाहेब ही खरी रेशीपी
In reply to वा दाढेसाहेब ही खरी रेशीपी by विजुभाऊ
खाणकाम करावे तर आमच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }कोकणातला चहा
विजुभाऊ
लडाख..
In reply to लडाख.. by प्रभाकर पेठकर
हा हा
In reply to लडाख.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to लडाख.. by प्रभाकर पेठकर
डाकिणी, शाकिणी, याकिणी
लडाखात चहा
In reply to लडाखात चहा by विजुभाऊ
शहांचे चहापुराण!
चॉकलेट
काहवा
किश्किन्धा नगरीचा चहा
तुम्हा सर्वांस नवे वर्ष आनन्दाचे , आरोग्याचे जावो..
काळा चहा
काळा चहा?
In reply to काळा चहा? by मनापासुन
चहा
रामदास भौ
पूर्ण खफ
छानच
दाढेसाहेब
मस्त
त्ये ..
करून बघायला पाहि़जे.