आक्रोश...!
लेखनविषय:
*************************************
कोपर्यात रस्त्यांच्या कलेवर अहिंसेचे...
संपले दिवस बापु.., तुमच्या रामराज्याचे
आता उरली भयाण केवळ..,शांतता शेवटाची
किं गर्भ कोवळे हे उद्याच्या अनावर हिंसेचे?
रक्ताने भरली झाडे.., फळे शस्त्रांची...
किं पुरावे ते अमुच्या...? कोडग्या मुर्दाडपणाचे ...
द्वेषाने बरबटली मने .., वाहले पाट रुधिराचे
हे फक्त कोसळणे मानवतेचे ...
किं संपणे संवेदनांचे ?
******************************************
विशाल.
वाचने
1561
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
बापुंच्या
बापुंच्या
.
बापू हे एक तत्कालीन राजकारणी होते.. नंतर त्यांचा देव केला गेला..
कंटक आणि
हे राम