धान्यापासून दारू बनविण्याच्या घातक निर्णयामुळे महाराष्ट्रात धान्याचे दुर्भिक्ष्य होईल, समाजात दारू वाढेल, युवा पिढी व्यसनी होईल आणि राजकारण्यांचे खिसे भरतील. याला आमचा विरोध आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून व यामुळे ज्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल त्यांच्या दु:खाच्या सह-अनुभूतीसाठी आम्ही निर्माणचे युवा, एक जानेवारी 2010 पासून वैयक्तिक पातळीवरील प्रतिकात्मक अशा एक दिवसीय उपोषणाची मानवी साखळी तयार करत आहोत. आमचे दोन प्रतिनिधी नव्या वर्षाची सुरुवात या संकल्पाने करताहेत व त्यानंतर रोज काही नविन सहकारी ही साखळी पुढे चालवतील. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला व विशेषत: युवांना असे आवाहन करतो की दारुच्या राक्षसापासून आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी पुढे यावे व या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी व आपले नाव कळविण्यासाठी कृपया http://foodtoalcohol.wordpress.com हे संकेतस्थळ बघावे.”
वाचने
10437
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध!!!
खेद
In reply to निषेध!!! by सुनील
+१
In reply to खेद by hemant
य विषयावर
In reply to +१ by सुनील
वरील आवाहन
>>धान्यापास
य विषयावर
In reply to >>धान्यापास by II विकास II
Sell of the produce liquor
In reply to य विषयावर by hemant
वेबसाइटच्
In reply to Sell of the produce liquor by II विकास II
:(
त्यांच्या विसर्जनाची वेळ आली आहे
In reply to :( by नितिन थत्ते
त्यांच्या विसर्जनाची वेळ आली आहे
In reply to :( by नितिन थत्ते
जाणता राजा?
In reply to :( by नितिन थत्ते
जाणता अजाणता
In reply to जाणता राजा? by अक्षय पुर्णपात्रे
>>जाणता
In reply to जाणता अजाणता by विकास
निषेध आणि पाठिंबा !
हा,हा,हा...
शुभेच्छा, पाठींबा आणि विनंती
प्राधान्य कशाला ?
उपोषणास
माझे वैयक्तिक मत
माझेही असेच मत आहे.
In reply to माझे वैयक्तिक मत by ऋषिकेश
हम्म
१) विराज
चला...दोस्त
In reply to १) विराज by अविनाशकुलकर्णी
सांग सांग
वर
अर्थसाहाय्य नको
सहमत
In reply to अर्थसाहाय्य नको by धनंजय
श्री धनंजय
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
दुष्परिणाम काय?
In reply to श्री धनंजय by II विकास II
दारुचा
In reply to दुष्परिणाम काय? by अक्षय पुर्णपात्रे
शेतकऱ्यांच्या फायद्याचा भ्रम व विकासाची मृत्युघंटा
अभय बंग
In reply to शेतकऱ्यांच्या फायद्याचा भ्रम व विकासाची मृत्युघंटा by hemant
या
In reply to अभय बंग by hemant
दुसरी बाजु
प्रगती
धन्यवाद आणि इतर
बराचश्या
In reply to धन्यवाद आणि इतर by अक्षय पुर्णपात्रे
मद्याचे दुष्परिणाम
दारूची
लोकप्रभा
वेगळाच दृष्टीकोन
शक्यता
In reply to वेगळाच दृष्टीकोन by नितिन थत्ते
धान्यापास