इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल.
(तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले
मेहता प्रकाशन, पुणे )
त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.
वाचने
11569
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अभिनंदन आणि शुभेच्छा!
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा! by प्रियाली
असेच
प्राजु याना अनेकानेक शुभेच्छा !
धन्यवद.
शुभेच्छा!
शुभेच्छा! :)
In reply to शुभेच्छा! :) by विसोबा खेचर
हो...
आल द बेस्ट
प्राजूला ह्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा!
In reply to प्राजूला ह्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा! by चतुरंग
असेच म्हणतो
शुभेच्छा/वेळ?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to शुभेच्छा/वेळ? by नंदन
कार्यक्रमाची वेळ
In reply to कार्यक्रमाची वेळ by सुवर्णमयी
हे उत्तम आहे!
शुभेच्छा!
प्राजुला मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छा !!!
हार्दिक
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!!!!
अभिनंदन
प्राजु
शुभेच्छ्या !
धन्यवाद..
शुभेच्छा अन् अभिनंदन!
सुंदर सादरीकरण..
सुंदर सादरीकरण..
फारच छान
छान