एक आवडती आणि एक नावडती
जरा हलकेफुलके :
मिसळपाव या आपल्या आवडीच्या संकेतस्थळाबद्दल आपली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट लिहावी.
माझ्यापासूनच सुरुवात करते.
आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत (म्हणजे लेखक, कवि, गायक, वादक, अन्नपुर्णा, बल्लवाचार्य, विडंबक, मजेशीर, विनोदी, रागीष्ट, चिडके, खुशालचेंडू, उद्योगी, रिकामटेकडे, भांडकुदळ, प्रेमळ, चतुर, अभ्यासू, साहित्यिक, डॉक्टर, आयटीवाले, शेअरबाजारवाले, ज्योतिषी, देशस्थ, परदेशस्थ, लहान, थोर....) आणि या सर्वांना मराठीबद्दल अस्मिता आणि अभिमान आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण असे काहीतरी इथे वाचायला मिळते.
नावडती : काहीवेळा प्रतिसाद आणि प्रकाशनांचा वेग अतिशय मंदावतो.
अवांतर : आमच्या भिडे सरांनी इंग्रजीचा धडा शिकविताना एक म्हण सांगितलेली. ती आवडती-नावडती शब्द ऐकल्यावर नेहेमी आठवते -
नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड!
वाचने
8723
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
:)
:)
स्वतःची
अरे ! तीने
व्हरायटी आणि शिव्या
आवडती :
माझी
In reply to माझी by वरदा
सहमत..
माझी
माझेही विचारः
In reply to माझेही विचारः by धमाल मुलगा
:)
In reply to :) by विसोबा खेचर
बाय द वे,
In reply to बाय द वे, by धमाल मुलगा
:)
In reply to :) by विसोबा खेचर
ह्म्म...
In reply to बाय द वे, by धमाल मुलगा
मिसळपाव जिंदाबाद!
In reply to :) by विसोबा खेचर
आम्ही कशासाठी आहोत ???
माझी
डॉन्या सुपारीचे व्यसन वाईट
In reply to डॉन्या सुपारीचे व्यसन वाईट by विजुभाऊ
फिकर नॉट भाउ ...
घ्या