सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)
लेखनप्रकार
राम राम मंडळी,
सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे.
तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती. काही अडचणी असल्यास त्या येथे मांडल्यास हरकत नाही.
वि.सु.येण्याची नोंद करणे आवश्यक आहे.
हिच सोय येथेही मिळेल
आपला नम्र,
सरपंच.
वाचने
8029
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वा अप्रतीम
In reply to वा अप्रतीम by विद्याधर३१
अहो
मी दुसरा
नोंद..
In reply to नोंद.. by विसोबा खेचर
कॉपीराइटचा भन्ग
In reply to कॉपीराइटचा भन्ग by विद्याधर३१
:)
In reply to :) by विसोबा खेचर
(ठिबक्याचा) सरपंच.
एप्रिल फूल????????
हम्म ... बरं झालं ...
अरे वा वा
मिसळपावचे अभिनंदन
:)
:)
:)
मला काहीच दिसले नाही
In reply to मला काहीच दिसले नाही by सुवर्णमयी
हि:हा हा हा
हे एप्रिल
हो हो
१ एप्रील आणि गप्पाड्डा.....