डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही. Cheers! ;-)
मित्रांनो, एकंदरीत मिपाकरांना मसालेदार खाणे व पिणे आवडते असे दिसते आहे. मसाल्याचा वापर करुन वेगळ्या वेगळ्या प्रकारची मादक द्रव्ये म्हणाले की सर्वप्रथम बेनेडिक्टाइन डोम (Benedictine D.O.M.) हे नाव बर्याच जणांना माहीत असेलच.
आज माझ्या कपाटातील एका पेयाशी तुमच्याशी भेट करुन देतो. (ह्म्म एक लेखमाला होउ शकेल ;-)) ह्या पाचक व मादक द्रव्याचे नाव आहे "पास्टीस" [Pastis liqueur] हे एक "अॅपेरिटिफ" (Aperitif ) प्रकारचे पेय आहे. Aperitif म्हणजे जेवणाच्या अगोदर किंवा एखाद्या हलक्या आहाराबरोबर / स्नॅक्स प्यायचे, रुचकर पचनास उत्तम असे मादक द्रव्य.
बरं हे पास्टीस एका उत्तम अश्या घराण्यातून आले आहे बरं का मंडळी. "पेर्नो रिकार्द (pernod ricard)" अहो ह्या घराण्यातुन एकसे एक मादकोत्तम द्रव्य बाहेर आली आहेत. दंतकथा अशीही आहे म्हणे की समुद्रमंथनातुन आलेली आहे हो. जसे ग्लेनलिवेट, मालिबू, एब्सोल्युट व्होडका, शिवास रिगल, मार्टेल कॉर्डन ब्लू इ इ इ ...
असो तर हे रिकार्द पास्टीस, स्टार अनिस (दगडफूल??) व लिकोरिश (ज्येष्ठमध??) वापरुन बनवले असते. अर्थात यात अल्कहोल कंटेन्ट ४५% आहे पण अगदी घोट, दोन घोट मस्त सोनेरी द्रव्य त्याच्या पाचपट पाण्यात घालून प्यायचे असते. शक्यतो दिवसभर काम करुन अथवा न करुन कंटाळा आला असेल , उकाड्याने अस्वस्थ (कंपूबाजासाठी तुमचा छान छान एसी बंद पडून जीव कासावीस झाला असेल इ इ ) झाला असाल तर मस्तपैकी गार सोडा वॉटर त्यात दोन चार बर्फाचे खडे टाकून प्या. मसाल्याची सुंदर चव नंतर जेष्ठमधाचा मंद गोडवा जिभेवरच नव्हे तर चेहर्यावर आल्याशिवाय रहाणार नाही. :-)
तर अश्या ह्या पेयाला जरुर आपल्या घरी न्या. मागल्या वर्षी म्हणे ५.४ मिलीयन केसेस विकल्या गेल्या.
हा लेख सर्व कंटाळलेल्या जीवांना अर्पण

वाचने
20315
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहजराव..चि
_/\_
In reply to सहजराव..चि by गणपा
+१
In reply to _/\_ by धमाल मुलगा
>>>सुरेच्या
In reply to सहजराव..चि by गणपा
सहज राव
अरे
In reply to सहज राव by टारझन
मस्त
In reply to सहज राव by टारझन
ज्युसवाले
In reply to मस्त by महेश हतोळकर
मस्त!!
चिअर्स रे
बर का
+१
अॅपर्तिफ
उमेशु
In reply to अॅपर्तिफ by विंजिनेर
पौर्वात्य सोमरस
In reply to अॅपर्तिफ by विंजिनेर
पौर्वात्य
In reply to पौर्वात्य सोमरस by सुनील
चिंता नको
In reply to पौर्वात्य by विंजिनेर
+१
In reply to चिंता नको by सुनील
सहमत
In reply to चिंता नको by सुनील
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+++१
In reply to सहमत by नंदन
फारच छान !
परत
छान
+१
In reply to छान by चित्रा
आज माझ्या
व्वा
निषेध!
सहमत आहे.
In reply to निषेध! by श्रावण मोडक
सुंदर!!
सुंदर!!
पास्तीसची
पण भारतात हे पेय मिळते का?
मुंबई
In reply to पण भारतात हे पेय मिळते का? by वेताळ
च्यायला ..
In reply to मुंबई by सहज
मस्तच!
अच्छा
In reply to मस्तच! by धनंजय
क्या बात है!!!
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुम्ही