उचललेस तू मीठ मुठभर
उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?अगदी अगदी ! ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ?? बोला राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! ©º°¨¨°º© दुरात्मा परादास गांधी ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to उचललेस तू by परिकथेतील राजकुमार
In reply to मीठ by विनायक प्रभू
In reply to तात्या काय by प्रशान्त पुरकर
In reply to सरोजिनी नायडुची आठवण. by कलंत्री
In reply to गंगेमधे by विकास
मीठाच्या सत्याग्रहाचा परीणाम नक्कीच झाला होता, पण त्याच मुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणलेले वाटत नाही.असे कुणीही म्हंटलेले नाही. खुद्द गांधींनी देखिल कधी असे म्हंटले नसावे. बाकी गांधींचे नाव आले की 'नेमेची येतो मग पावसाळा' प्रमाणे झोंबलेल्या मिरच्या पोहोचल्या.
In reply to मीठाच्या by निमीत्त मात्र
In reply to मीठाच्या by निमीत्त मात्र
In reply to गंगेमधे by विकास
In reply to गंगेत गगन वितळले by भोचक
In reply to चांगला प्रतिसाद by चिरोटा
In reply to भोचक राव by गणपा
In reply to गंगेत गगन वितळले by भोचक
In reply to गंगेत गगन वितळले by भोचक
In reply to अजून थोडे by विकास
"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया..... किती सार्थ ओळी आहेत नाही?" जर दांडीयात्रेबद्दल आणि त्याच्या झालेल्या चांगल्या परीणामांबद्दल लिहायचेच होते तर ते तेव्हढ्याबद्दलच का लिहीले जात नाही? तसे झाले असते तर माझा प्रतिसादही तितकाच (+१) करणारा आणि केवळ गांधीजींपुरताच मर्यादीत राहीला असता.विकासजी, मुळ अंबरिश्र मिश्र यांच्या लेखातही या ओळी नाहीत. त्या लेखाविषयी लिहावे असे वाटत असताना अचानक त्या आठवल्या नि लिहिल्या गेल्या. हे लिहिण्यातून स्वातंत्र्य मिळविण्याचे पूर्ण श्रेय गांधींच्या पदरी जाईल, असे वाटलेही नव्हते. (सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे याच ओळीतल्या उत्तरार्थाची खिल्ली मी स्वतःच पूर्वी उडवत होतोच.) पण दुर्देवाने त्या ओळीतून नको तोच संदेश गेला. मला गांधींशी असलेले मतभेद राखून त्यांचे व्यापकत्व मांडायचे होते. गांधींवर टीका करणारी कडवी मंडळी असतानाही आणि त्यांच्या टीकेतही नक्कीच काही तथ्य असतानाही, (त्यांचे आकर्षण वाटण्याची तीव्र शक्यता असतानाही) गांधींचा जनमानसावर इतका प्रभाव का आणि कसा 'होता', याविषयी मला पडलेले कुतूहल आहे. केवळ कॉंग्रेसचे प्रमुख नेते असे गांधींचे स्थान कधीच नव्हते. (ते स्वतःही कॉंग्रेसचे एका आण्याचेही सदस्य नव्हते.) मग एका भल्या मोठ्या समाजाला गांधी इतके स्वीकारावे का वाटले असतील हे समजत नाही. तेच शोधून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी तुमचा असाच अभ्यासपूर्ण प्रतिसाद अपेक्षित होता हे सांगणे न लगे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव
In reply to चांगला लेख by फारएन्ड
In reply to फर कौतुक नको... मीठ खारट असते by हर्षद आनंदी
In reply to लेख उत्तम by ऋषिकेश
In reply to <<काहिहि by विशाल कुलकर्णी
गांधीजीबरोबर ही नावे येणे अपरिहार्यच असते भाऊ.हे माझ्यासाठी नवीन आहे. असो. माझ्या मते इतर महापुरूषांचे कर्तृत्त्व इतके मोठे आहे की त्याला सिद्ध करायला गांधीद्वेषाच्या कुबड्यांची गरज नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
In reply to लेख उत्तम by ऋषिकेश
In reply to भोचकभाऊ, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चांगला लेख.. by सुवर्णा
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसला जबरदस्त विचार आहे !! शिवाजी महाराज हातात एक काठी आणि दोन बायका पुढे :) असं करून औरंग्या समोर उपोषणाला बसलेत .. आणि बाकी मावळेही त्यांच्यामागे भजनं गात बसलेत !! वा वा वा !! औरंग्या आणि मुघल साम्राज्य पळूनच गेलं असतं घाबरून =)) आणि गांधीजींना घोड्यावर पसून तलवार घेऊन "जय भवानी... जय शिवाजी" "हरहर महादेव" च्या घोषणा देताना इमॅजिन केलं .. आणि आपल्या भावना पोचल्या !! (आज हसून हसून विचारवंत होणार कदाचीत)
In reply to शिवाजी by टारझन
In reply to शिवाजी by टारझन
In reply to शिवाजी by टारझन
In reply to गांधीजी .. by मनीषा
गांधीजींच्या आंदोलनाचे महत्व म्हणजे अगदी तळागळातील लोकांना आपल्या पारतंत्र्याची जाणिव झालीअच्छा , म्हणजे गांधीजींनी आंदोलन करण्याआगोदर "तळागाळातली लोकांना" अगदी स्वातंत्र्य असल्याची अनुभुती मिळत होती काय?
In reply to गांधीजींच by टारझन
In reply to अनुभूती by मनीषा
In reply to काय सांगता ? by टारझन
In reply to श्री. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to श्री. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय सांगता ? by टारझन
In reply to काय सांगता ? by टारझन
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल." आहे का आवाज ? कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...! सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज! असो.. आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :) धन्यवाद.. तात्या.
उचललेस तू