मनसे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,
In reply to एक संदेश.... by मी-सौरभ
४ काढलेत तर ४० आणू नडलात तर कानाखाली हाणूअगदी! तात्या.
In reply to खरं आहे, पण... by विकास
आणि इथे मात्र नागरीक म्हणून कर्तव्य न पाळता जनताजनार्दनाच्या या सेवकाला पैसे उधळायला जणू "ब्लँक चेकच" देतो... अहो तेच काय उद्या कुणालाही असे मोकाट सोडले तर हेच होणार.हा मुद्दा खरा आहे, पण विकासराव ही मुद्दे मांडण्याची वेळ नाही..कारवाईची, कानाखाली आवाज काढण्याची वेळ आहे जे मनसेने करून दाखवलं आहे! जय मनसे! तात्या.
In reply to आणि इथे by विसोबा खेचर
In reply to आणि इथे by विसोबा खेचर
In reply to जे झालं by शैलेन्द्र
शिवसेनेची गत मात्र शेपुट कापलेल्या कुत्र्यासारखी :$ झालीय, ओरडताही येत नाही, झाकताही येत नाही.=D> १०१% सहमत ____________ _____________ माझी दुनिया
In reply to अनाठायी संताप by अक्षय पुर्णपात्रे
In reply to "अबू by शैलेन्द्र
एखाद्या स्त्रीशी बोलताना कुठे बघावे याचे काही कायदे/नियम आहेत का? तरी काही संकेत आपण पाळतोच ना?सहमत आहे. मला बातम्यांवरून जी माहिती कळाली त्यात या प्रकारच्या माहितीचा उल्लेख नव्हता. कृपया एखाद्या बातमीचा दुवा द्यावा. मीदेखिल शोधतोच आहे. धन्यवाद. या बातमीत श्री गिरीश बापट यांनी संस्कृतमधून शपथ घेतल्याचा उल्लेख आहे. त्याचाही तितकाच तीव्र निषेध व्हायला हवा. जनतेच्या मालमत्तेचे असे नुकसान करून नक्की काय साधले जाणार आहे याचाही विचार व्हावा. (सकाळ माझे आवडते वृत्तपत्र नाही. ऑफिसात फक्त तेच वाचता येत असल्याने त्यातील बातमीचे दुवे दिले आहेत.)
In reply to अनाठायी संताप by अक्षय पुर्णपात्रे
अबू आझमीला मराठीत शपथ घ्यावी लागण्यासाठी कायदा बदलण्याची आवश्यकता आहे.हो, परंतु त्यापूर्वी कानाखाली आवाज काढण्याची आवश्यकता होती ती आज पूर्ण झाली. कायदा बदलूच!
लोकशाहीचा विसर पडू देऊ नकामराठीद्वेषाच्या मुद्द्यावर लोकशाहीचा नाही तो पपलू भंकस आम्हाला नका शिकवू पूर्णपात्रेसाहेब! मायझंव, मुंबैला चार दिस दहशतीखाली ठेवणार्या त्या कसाबला तुम्ही भडव्यो आर्थररोडच्या जेलात वर्ष झालं तरी अजून पोसताय! आणि चार आमदारांनी मराठीचा ग्राह्य मुद्दा उचलून धरला तर लगेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई?? लोकशाहीचा राग कुणाला देता? तात्या.
In reply to अबू आझमीला by विसोबा खेचर
In reply to अबू आझमीला by विसोबा खेचर
आणि चार आमदारांनी मराठीचा ग्राह्य मुद्दा उचलून धरला तर लगेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई??ही कारवाई जाचक आहे किंवा नाही, याबाबत फारशी कायदेशीर माहिती नसल्याने तूर्तास काही मत व्यक्त करत नाही.
In reply to कायदा बदलावाच पण त्यासाठी जनमत तयार करावे by अक्षय पुर्णपात्रे
तुम्ही कितीही कंठशोष केला तरी जोपर्यंत जनता जागी होत नाही, तोपर्यंत फारसा बदल संभवत नाही.जनता जागी होण्याकरताच आजची कारवाई आवश्यक होती! साला, नेहरूपासून ते आजतागायत यूपी-बिहारच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा, मराठी माण्साचा, मराठीचा फक्त द्वेषच केला आहे..भडव्यांना आमची मुंबै वेगळी करून हव्ये! छटपूजेचं निमित्त करून भोसडीचे आपले राजकीय शक्तिप्रदर्शन येथे करणार! आज झालं ते उत्तमच झालं. फक्त अबूचीच गालफडं सुजली असं नाही तर त्यानिमित्ताने या सार्याच मराठीद्वेष्ट्यांना एक धडा मिळाला! आणि देशाभिमान/देशाची अखंड एकात्मता वगैरे गोष्टी आम्हाला कुणी शिकवू नयेत. आम्हा मराठी माण्सांना देशाभिमानाचं बाळकडू आमच्या शिवाजीराजाकडून मिळालं आहे. स्वातंत्र्यसंग्रामात फडके/टिळक/चाफेकर/कान्हेरे यांसारख्या अनेक मराठी माणसांनी भाग घेतला होता. या देशाकरता कोलू पिसणारे सावरकर मराठीच! त्यांच्या घरातल्या बायकांनी भडव्यो स्मशानातले पिंड खाऊन आपली पोटाची आग शमवली होती!. अंदमानातून सावरकरांची वचनं काढून टाकणारं मणीशंकर अय्यर नावाचं सोनियाच्या दारातलं कुत्रं तेव्हा जल्माला यायचं होतं! असो.. अवांतराबद्दल क्षमस्व.. तात्या.
In reply to तुम्ही by विसोबा खेचर
जनता जागी होण्याकरताच आजची कारवाई आवश्यक होती!तात्या, असे झाले तर हे भविष्यात दिसून येईलच.
साला, नेहरूपासून ते आजतागायत यूपी-बिहारच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राचा, मराठी माण्साचा, मराठीचा फक्त द्वेषच केला आहे..भडव्यांना आमची मुंबै वेगळी करून हव्ये! छटपूजेचं निमित्त करून भोसडीचे आपले राजकीय शक्तिप्रदर्शन येथे करणार! आज झालं ते उत्तमच झालं. फक्त अबूचीच गालफडं सुजली असं नाही तर त्यानिमित्ताने या सार्याच मराठीद्वेष्ट्यांना एक धडा मिळाला! आणि देशाभिमान/देशाची अखंड एकात्मता वगैरे गोष्टी आम्हाला कुणी शिकवू नयेत. आम्हा मराठी माण्सांना देशाभिमानाचं बाळकडू आमच्या शिवाजीराजाकडून मिळालं आहे. स्वातंत्र्यसंग्रामात फडके/टिळक/चाफेकर/कान्हेरे यांसारख्या अनेक मराठी माणसांनी भाग घेतला आहे. या देशाकरता कोलू पिसणारे सावरकर मराठीच! त्यांच्या घरातल्या बायकांनी भडव्यो स्मशानातले पिंड खाऊन आपली पोटाची आग शमवली होती!. अंदमानातून सावरकरांची वचनं काढून टाकणारं मणीशंकर अय्यर नावाचं कुत्रं तेव्हा जल्माला यायचं होतं!तुमचा आत्मक्लेष समजू शकतो.
कायदा बदलावाच पण त्यासाठी जनमत तयार करावेचालूद्यात.. नोव्हेंबर चालू झाला आहेच.. २६/११ आल्यावर जा मेणबत्त्या पेटवायला... जमलं तर त्या कसाई कसाबला पण घेऊन जा. - कोकणी फणस
In reply to जनमत?? by आशिष सुर्वे
चालूद्यात.. नोव्हेंबर चालू झाला आहेच.. २६/११ आल्यावर जा मेणबत्त्या पेटवायला... जमलं तर त्या कसाई कसाबला पण घेऊन जा.श्री मराठा, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? तुम्ही कुठली क्रांती करता आहात हे कळू शकेल काय? जनमताशिवाय काय बदल घडू शकणार आहे?
जनमताशिवाय काय बदल घडू शकणार आहे?आज ते त्या अबूला चांगलेच कळले आहे! - कोकणी फणस
In reply to बदल by आशिष सुर्वे
In reply to <<जनमताशिवा by विशाल कुलकर्णी
In reply to ++१ by हर्षद आनंदी
In reply to विन-विन by सुनील
In reply to बाकी, अमीन by llपुण्याचे पेशवेll
In reply to बाकी, अमीन by llपुण्याचे पेशवेll
बाकी, अमीन पटेल यांनी हिंदीतूनच घेतलेली शपथ मनसे आमदारांनी चूपचाप ऐकून घेतली. इतकेच नव्हे, तर, इंग्लीशमधून शपथ घेणार्या बाबा सिद्दीकी यांच्याशी मनसेचे नितिन सरदेसाई यांनी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आजच्या मुंबई मिररने पहिल्या पानावर छापले आहेहं..म्हणजे मराठीतुन शपथ वगैरे दुय्यम होते...काहीतरी कारण काढून अबूल धुवायचा होता
In reply to विन-विन by सुनील
In reply to ठीक by मुक्तसुनीत
In reply to तात्यांशी सहमत ... by छोटा डॉन
In reply to तात्यांशी सहमत ... by छोटा डॉन
जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.:? ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म, सत्यवचन ____________ _____________ माझी दुनिया
एक संदेश....