जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान.
मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची
सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरूपाचे आणि एवढे व्यापक बहुदा एकमेव आहे॰ या कार्याची पंचसूत्री अशी
१ शोषण करण्यासाठी कारणीभूत अंधश्रद्धांना विरोध करणे,
२ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार अणि अंगीकार करणे,
३ धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे
४ दैववादाला नकार देणे,
५ व्यापक परिवर्तनाशी विचाराने आणि कृतीने स्वतःला जोडून घेणे॰
आता आम्च्या आमच्यात भान्डन झाली म्हनुन काम करत नाय. पन आजुन पन नरेन्द्र्जींबद्द्दल आदर टिकुन आहे. त्यांच्या कार्याविश्यी जास्त माहिती http://www.mahans.org/ इथ मिळल.
तुम्हि लोक कोनत्या सन्घटनेच काम करता, करत होतात. डिटेलमधे लिहा.
वाचने
2642
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आव दाजीबा,
आव दाजीबा,
In reply to आव दाजीबा, by पाषाणभेद
"जादा काय
In reply to आव दाजीबा, by यन्ना _रास्कला
च्यालेन्ज ??
In reply to "जादा काय by पाषाणभेद
आता
तुमच्या
In reply to आता by JAGOMOHANPYARE
भांडणाची
In reply to तुमच्या by यन्ना _रास्कला
ह्ये रामदेव बाबा
मोहनभावु
आपन त बुव्वा
In reply to मोहनभावु by JAGOMOHANPYARE