कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक
मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर उगवत्या अन मावळत्या तार्याबिर्यांची व्यर्थ धडपड सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा ओ व्ह र रे टे डजाऊ दे गं. म्हणूनच म्हणतोय, की येतो पुण्यात लौकरच आणि भेटू कुठेतरी डिनरला निवांत! :)
फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.मस्त! मीदेखील एकदा तुझ्या लेक्चरला येऊन बसणार आहे. बघुया तरी आमच्या शरदिनी मॅडम सायकॉलॉजी हा विषय कसा शिकवतात ते! :) बाय द वे, कविता आवडली हेवेसांनल गं! तात्या.
In reply to हा हा हा! by विसोबा खेचर
In reply to वाह छान. by llपुण्याचे पेशवेll
मात्र हल्ली मजा येत नाही काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीतव्वा !! जियो !! - (ए क्स रे टे ड ) टारझन
In reply to ओ व्ह र रे टे ड by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दे धमाल! by सुवर्णमयी
करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले.हाहाहाहा..'करुण' हा साहित्यप्रकार आहे हे वाचून अंमळ =)) बाकी प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे!!
काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीतशरदिनीतै, 'उमटणे' हा श्री ९९९ यांचा शब्द तुमच्या मनात चांगलाच उमटलेला दिसतो. श्री विकास यांच्याप्रमाणे तुम्हीही 'स्पेसेस' ना घाबरता की काय?;)
In reply to हम्म्म by मुक्तसुनीत
In reply to चांगला दुवा by अक्षय पुर्णपात्रे
(शरदिनीतै तुम्ही तिकडे असता काय?)तुला कशाला रे मेल्या बायकांच्या चौकश्या? :) तात्या.
In reply to (शरदिनीतै by विसोबा खेचर
In reply to बायकांची चौकशी नाही by अक्षय पुर्णपात्रे
In reply to खुलाश्याब by टारझन
In reply to खुलाश्याब by टारझन
फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती. हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत" म्हणूनतोंडभरूनहसलावाह ! वाह ! जियो !!! (तुमच्या कविता वाचणे, त्या उगीच कळल्याचा आव आणणे, त्यातील २/४ ओळी निवडुन उगीच त्यावर काहीतरी बेअक्कल कॉमेंट करणे ही आजकालची फॅशन आहे म्हणुन प्रतिक्रीया दिली आहे. आणि हो उगाच जगाच्या मागे राहायला नको.) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to स्पष्टवक्तेपणा आवडला... by भडकमकर मास्तर
In reply to स्पष्टवक्तेपणा आवडला... by भडकमकर मास्तर
In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair
In reply to +१ by मुक्तसुनीत
In reply to ++ by मनिष
In reply to म्हण्जे ! by मुक्तसुनीत
In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair
In reply to कलावंताने by भडकमकर मास्तर
In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair
प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे.ते काही तरी व्यासांनी लिहिल्यानंतर बाकी लिहिण्याची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना इतके सडेतोड उत्तर ऐकले नव्हते. पण असे म्हणून उगाच काही लिहिणाऱ्यांना
पण त्याची काही सीमा असते.हेही मूंहतोड उत्तर आहे.
कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात.अगदी, अगदी, वैश्विक सत्य.
छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहेशरदिनी, तरी तुम्हाला सांगत होतो की कुठं तरी थांबा. ऐकलं नाहीत त्यावेळी. आता तरी ऐका. नाही तर चाळणीत पाणी घालून जीव द्या... ;)
In reply to मेलो.... by श्रावण मोडक
In reply to सर्वांना विनंती by sur_nair
हा हा हा!