एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास
In reply to मुद्दे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मटाचा by भडकमकर मास्तर
In reply to मटा.. by योगी९००
In reply to हा घ्या दुवा by भडकमकर मास्तर
In reply to ते काहीही by विसोबा खेचर
In reply to याच by अमोल केळकर
In reply to राधा मंगेशकर. by योगी९००
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
In reply to +१. सहमत by llपुण्याचे पेशवेll
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
हे संकेतस्थळ पूर्णत: एक खाजगी मालमत्ता असूनएक्स्ट्रिमली सॉरी तात्या ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो :) शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .." ह्यापुढे लक्षात ठेऊ !!
भारतरत्न लता मंगेशकरांविषयी एकही गैरशब्द/विरोधी सूर/काही निंदा-नालस्ती विषयक कोणतेही लेखन सहन केले जाणार नाही!:) :) :) नक्कीच ह्याचे पालन करू .... पण जेंव्हा एखादा थोर संगितकार मरतो तेंव्हा त्याच्या स्मृतीला वंदून त्याचे चहाते लिहीतात तेंव्हा तिथे जर कोणी त्याचा त्याचं संगित सोडून वैयक्तिक (मी केला त्यापेक्षा कैक पटीनं अधीक) अवमान केला तर ते आम्हाला सहन करण्यापलिकडे काहीही करता येत नाही हो !!
त्यांच्या सामाजिक/वैयक्तिक आयुष्याविषयी कुणाची काही विरोधी मते असतीलही आणि त्या मतांचा आदरही आहे.मतांचा आदर केल्याबद्दल आभार तात्या !! आपल्याविषयीचा आदर दुणावला !!
परंतु त्या व्यक्त करण्यास मिसळपाव ह्या व्यासपिठावर पूर्णत: बंदी आहे हे सर्व सभासदांनी कृपया लक्षात घ्यावे ही विनंती!मिसळपावच्या सर्व नियमांचा आदर करू :) अवांतर : आज हापिसात जरा बॉस नव्हता ... निवांत होतो .. थोडी पिंक टाकून मज्जा पाहू एवढाच काय तो हेतू =)) =)) पळा आता .. नाय तं येतोय तात्या बांबू घेऊन !! -- टारझन साधासुधा सदस्य, मौजे मिसळपाव.कॉम
In reply to हे by टारझन
In reply to जियो ! by अवलिया
In reply to हे by टारझन
In reply to हे by टारझन
एक्स्ट्रिमली सॉरी तात्या ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो Smile शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .."आपलंच आहे आणि आपलंच राहील.. आम्ही फक्त वरील वटहुकूम काढण्यापुरताच आमचा मालकी हक्क दाखवला. काही गोष्टी मालकी हक्कानेच लिहिलेल्या असल्या म्हणजे मग त्यात वाद किंवा दुमत होत नाही.
नक्कीच ह्याचे पालन करू ....धन्यवाद..
पण जेंव्हा एखादा थोर संगितकार मरतो तेंव्हा त्याच्या स्मृतीला वंदून त्याचे चहाते लिहीतात तेंव्हा तिथे जर कोणी त्याचा त्याचं संगित सोडून वैयक्तिक (मी केला त्यापेक्षा कैक पटीनं अधीक) अवमान केला तर ते आम्हाला सहन करण्यापलिकडे काहीही करता येत नाही हो !!का बरं? त्या सोकॉल्ड थोर संगीतकाराच्या चाहत्यांनी अवश्य स्वत:ची संकेतस्थळं काढावीत आणि तिथं आम्ही लतादिदींच्या बाबतीत जसा वटहुकूम जारी केला तसा त्या संगीतकाराच्या बाबतीत करावा! आमचं काहीच म्हणणं नाही! आमचं अधिकारक्षेत्र फक्त मिपापुरतं मर्यादित आहे आणि मिपावर काय चालावं आणि काय चालू नये इतकंच आम्ही सांगितलं आहे..
मिसळपावच्या सर्व नियमांचा आदर करूधन्यवाद.. आपला, (लतादिदीवर डोळस/आंधळी सर्व प्रकारची श्रद्धा असणारा) तात्या.
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
In reply to याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिच by चिंतामणराव
राधा तिचं नाव. मागच्या महिन्यात पार्ल्याला श्री खळेंच्या सत्कार समारंभात पहिल्यांदाच तिचं गाण आईकल. ह्या फंदात तिने पडु नये.वा असे कसे ?? आम्ही तर तीचे आणी हिमेश रेशमीयाचे किंवा तीचे आणी अवधुत गुप्ते (मराठीतला हिमेश) ड्युएट कधी कानावर पडतय ह्याची चातका सारखी वाट पाहात आहोत. आणि हो सा रे ग म प ह्या कार्यक्रमाविषयी आणी त्याच्याशी संबंधीत लोकांविषयी काही टिपणी करण्यात वेळ घालवणे आम्ही व्यर्थ समजतो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिच by चिंतामणराव
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
In reply to संदर्भ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to संदर्भ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदितीजी, by निमीत्त मात्र
बाकी इतर वेळेला संदर्भ नसताना कुणाच्याही तोंडात वाक्ये भरू नयेत म्हणणारे मधू दंडवतेंच्या तोंडात वाक्ये भरतात ही गंमतच आहे की नाही. 'कुणाच्याही' च्या व्याख्येमधे फक्त 'हिंदुत्ववादी' नेतेच येतात वाटतं.याचा संदर्भ मिळाला नाही आहे अजून! ;-) अदिती
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
In reply to पोटची पोर by नंदा
In reply to दिदीबद्दल कुणी वेडंवाकडं लिहिलेलं या धाग्यात दिसलं नाहीं! by सुधीर काळे

मुद्दे