बुधवारच्या कविता
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कार मंडळी. काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. त्या खाली देत आहे. प्रत्येक कडवे अथवा कडव्यांचा समूह एका व्यक्तीस उद्देशून लिहीला आहे. अर्थात सर्वजण आमचे खास मित्र असल्याने ते राग मानणार नाहीत अशी हमी त्यानी दिलेली आहेच.
मुक्तचुंबनी आकळेआसू
रत्नाकररेती अंगुलीध्यासू
स्तुतिभास्करी शब्दपिपासू
संभोगयंत्री अभियांत्रिकू
निळीलेखणी रक्तलांछूनी
चुंबकयोनी ठापठाप
मत्तप्रहरणी मृदूहोऊनी
पूनमक्षेत्री चट चट चट चट
बद्धप्रवासी क्रुद्धनगरी
खातमर्दनी प्रियपलायनु
दारुबाजारी भंगारविकू
बाँडशेअरी चढेउतारु
पुण्यमध्यनी खरडव्यासू
जोडनळातून सबूतठासू
जालपणनी कन्याध्यासू
खराजवाडे पराखासू
भिन्नरूपिणी असंख्यायडी
क्वचितलेंगू, नन्हाटिंगू
खवट लोचनी, तशाच नोंदी
कबिरबानी सावनभादो
कॅली नगरी, डांबिसजवळी
संपादकाळी, हळवा नंदू
क्षुब्धचित्ती रसाळगात्रे
अद्वैतातून विद्धविचित्रे
अर्थकारणी मालकमात्रे
द्वंद्वकारणी पाध्येकात्रे
मुक्तविचारी गोळामात्रे
क्षुब्धविचारी चोळागात्रे
कडकविचारी फोकामात्रे
मृदूविचारी रसाळचित्रे
उपदेशकरी प्रसन्नचित्ते
फोरासरोडी विकलविचित्ते
आता काही कविता आमचे मित्र नंदू व बिका यांच्या प्रतिभाबहरातून प्रसवल्या आहेत. त्याचाही रसिकानी आस्वाद घ्यावा.
उंटसवारी, दुबईनगरी,
छंदीफंदी, अतिशहाणाबिकु
ऊसबांधणी माऊधडकी
कॉफीऊडवी खजुरपौष्टिकू
बेलीप्राशनी क्वेसार्नोबेली
पायविक्षिप्ती फ्लोटरकाकू
लेखवायदी वंगबेंग्रुळी
परिचारकी मेकेदाटु
परावलंबी बौन्सरछंदी
संभानगरी कंट्रीपांडु
दगडीचाळू प्रशिक्षाणार्थु
फासपारधु शोधपत्रकु
वाचने
16920
वाचनखूण
प्रतिक्रिया
68
आर
In reply to आर by विनायक प्रभू
:)
मस्तच ...
In reply to मस्तच ... by छोटा डॉन
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by निखिल देशपांडे
+३
In reply to +३ by प्रभो
अवांतर : ऐन
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ...
In reply to हॅ हॅ हॅ ... by छोटा डॉन
लय भारी
लै भारी...
एक ना एक
मस्तपेशवे
In reply to मस्तपेशवे by सखाराम_गटणे™
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by धनंजय
हा हा हा....
In reply to हा हा हा.... by धमाल मुलगा
+ १ असंच म्हणतो!
In reply to + १ असंच म्हणतो! by चतुरंग
+१
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
पेशव्यांच
In reply to पेशव्यांच by शरदिनी
धन्यवाद
अदिती, डॉन,
तुंदिलतनु
In reply to तुंदिलतनु by अवलिया
अर्थवाही
In reply to अर्थवाही by llपुण्याचे पेशवेll
असं म्हणतां
In reply to असं म्हणतां by अवलिया
चुअचु
In reply to चुअचु by सखाराम_गटणे™
चूक. साफ
In reply to तुंदिलतनु by अवलिया
नाना हे न
In reply to नाना हे न by निखिल देशपांडे
नाना हे न
In reply to तुंदिलतनु by अवलिया
खेचरकाका
हा प्रतिसाद ***काकांना सादर समर्पित
In reply to हा प्रतिसाद ***काकांना सादर समर्पित by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहज काका
!!!
बुधवार!!!
ह ल क ट !!!!!
In reply to ह ल क ट !!!!! by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
पूनमक्षेत
अग्ग्ग्ग्
In reply to अग्ग्ग्ग् by धमाल मुलगा
नित्यमार्
In reply to नित्यमार् by llपुण्याचे पेशवेll
तरीच म्हण्लं
In reply to अग्ग्ग्ग् by धमाल मुलगा
ओळखा कोण!
In reply to ओळखा कोण! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेहे
In reply to ओळखा कोण! by ३_१४ विक्षिप्त अदिती
बहुतेक
चर्चर
आमची पण एक
अजून एक...
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
गूढआर्जवी
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
बडबडगीते
In reply to बडबडगीते by भडकमकर मास्तर
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
आणि वर्जेश
In reply to बडबडगीते by भडकमकर मास्तर
माणिकमन्य
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
चुअचु
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
चुचु
सगळे
In reply to सगळे by Nile
प्रकाटाआ प
In reply to सगळे by Nile
शेवटची ओळ
सगळे
मज्जा आली
येऊ द्या...!
वा वा मस्तच मज्जाच मज्जा!!
लै भारी राव
हाती घेऊनी
मनीबसत
सगळे दिसत
In reply to सगळे दिसत by सखाराम_गटणे™
जरा नीट
मस्तच हो पेशवे!
खलास.
In reply to खलास. by मुक्तसुनीत
!!!
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
मार खायच्या आत पळा
अगम्य कवटी
बापरे
_/\_