कै.शांताबाई शेळक्यांची अप्रतिम रचना 'काटा रुते कुणाला' हे स्फूर्तिस्थान!
'बाटा' रुते कुणाला आक्रंदतात कोणी
'अनवाणि' ही चलावे हा 'पुण्य'योग आहे!
सांगू कसा कुणाला सल 'आतल्या खिळ्याचा'?
चिरकाल 'योजनेचा' मज शाप हाच आहे!
रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे
कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे!
जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना
'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे!
चतुरंग
वाचने
9253
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा..
सही....!!!
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
वाह
खी खी खी.....
छो. टिं.
In reply to खी खी खी..... by ब्रिटिश टिंग्या
ह्म्म्म......
In reply to छो. टिं. by चतुरंग
बेष्ट
वा वा.
सुंदर..
मजा आला. वा!!!
:)
मस्त विडंबन
मस्त
जबरदस्त. .....
छान
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!
अप्रतिम
In reply to सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार! by चतुरंग
सुंदर
काबे लेका
असेच अजून एक -मानस यांचे
अरे वा हे छान आहे.
In reply to असेच अजून एक -मानस यांचे by मीनल
सुंदर विडंबन..!!!!