शेंगदाण्याची आमटी
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
In reply to >>उपवासाच्य by प्रभो
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
In reply to सहमत ! by विशाल कुलकर्णी
In reply to >> माझा by llपुण्याचे पेशवेll
In reply to श्रीमंत... ह by विशाल कुलकर्णी
In reply to हॅहॅहॅ by टारझन
In reply to भोग आमचेच!!! by श्रावण मोडक
In reply to अरे वा by चित्रा
In reply to अरे वा by चित्रा
In reply to मस्तच by लवंगी
In reply to मस्त रे by सहज
का मुलांना हे कळले आहे की चांगले खायचे असेल / वधू मिळवायची असेल तर स्वःताच बनवण्याशिवाय गत्यंतर नाही?'आलीया भोगासी असावे सादर' असे कुणीतरी म्हटले आहेच की..
In reply to मस्त रे by सहज
का मुलांना हे कळले आहे की चांगले खायचे असेल / वधू मिळवायची असेल तर स्वःताच बनवण्याशिवाय गत्यंतर नाही?माझा वैयक्तीक मत (अनुभव नव्हे, उगाच डोक्याला शॉट नका देऊ ) : मुलींचे २ प्रकार असतात जनरली, हे असे असतीलच असे नाही पण इन जनरल तसे असते. म्हणजे सर्वसाधारण गटवारी करायची तर ती अशी करता येईल ... १. सुंदर मुली ( म्हणजे दिसायला, वागायला लै भारी ) पण स्वयंपाकाच्या नावाने बोंब. कशीबशी भात आणि आमटी बनवु शकणार्या. सगळा जोर हॉटेलिंग आणि पिझ्झा होम डिलीव्हरीवर. लग्नानंतर उत्तम जेवायचे असेल तर तुम्हीच स्वयंपाक शिका अथवा रोज हॉटेलातुन ऑर्डर करु शकु एवढा पगार कमवण्याची ऐपत ठेवा. तिच्या नटण्या-मुरडण्यातुन तिला स्वयंपाक शिकण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमीच असते. उदा ( जनरलाईज्ड बरं का ) : जॉब करणार्या हाय्-फाय मुली , त्यात अजुन "लव्ह मॅरेज" करणार्या वगैरे ... २. बर्यापैकी दिसायला अॅव्हरेज अथवा बिलोव्ह अॅव्हरेज असणार्या मुली : स्वयंपाक वगैरेचा छंद असतो, करुन खाऊ घालण्याची हौसही असते त्यामुळे लग्नानंतर खाण्याबाबत बोंबाबोंब होणार नसते. अशावेळी बहुतेक "अरेंज मॅरेज" असते. ;) आता निर्णय तुमचा आहे. चॉईस इज युवर्स, क्काय ???? बाकी शेवटी तो प्रसादाच्या ताटाचा फोटो पहुन वारलो, लै म्हणजे लै झकास झाला आहे बेत ... प्रभो, मज्जा आहे भौ तुझी ;) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
In reply to द्या टाळी ... by छोटा डॉन
In reply to घ्या की राव.. by शाहरुख
In reply to >> आम्हाला by llपुण्याचे पेशवेll
In reply to श्रीमंत, डान्राव आणी शारूक by प्रभो
आपण समस्त जगाच्या भावना चव्हाट्यावर स्वारी कट्ट्यावर आणल्याबद्दल धन्यवाद.....=)) =)) मित्रांनो, ऑल द बेस्ट हा ... प्रभो, पाकृ भारी. बर्याच दिवसात दाण्याची आमटी खाल्ली नव्हती; लवकरच केली पाहिजे. अदिती
In reply to उपासाची by क्रान्ति
In reply to आमच्याकडे by हर्षद आनंदी
In reply to जियो मेरे लाल by गणपा
In reply to जेमतेम चहा करू शकणार्या मला सॉलिड न्यूनगंडाने पछाडलेय by सुधीर काळे
In reply to काळेकाका... by सुबक ठेंगणी
In reply to काळेकाका... by सुबक ठेंगणी
In reply to हे प्रभो! by चतुरंग
In reply to रंगाशेठ by प्रभो
In reply to क्लासच. by मीनल
भोग आमचेच!!!