न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार
"न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" हे योगेश्वर कृष्णाचे वाक्य लहानपणापासुन ऐकतो आहे.
मिपावरील रसिकांना त्याची अजुन जास्त ओळख आहे का ? ते कोणाच्या कुठल्या रचनेमधे आले आहे ?
आंतरजालावरही ते शोधण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे त्याचा सर्वश्रुत वचनासारखाच उपयोग केला आहे.
पुलंनी ते अभ्यासक्रमात असण्याचा उल्लेख केला आहे ("करी शस्त्र न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेन" अश्या अन्वयासकट).
त्यामुळे कदाचित मागच्या पिढीतील लोकांना कदाचित जास्ती माहिती असेल.
वाचने
10876
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
हे
In reply to हे by विजुभाऊ
शंका
In reply to शंका by अगोचर
विजुभाउने
In reply to शंका by अगोचर
नाही
बहूतेक
In reply to बहूतेक by स्वाती२
असेच
In reply to असेच by आनंद घारे
दुरुस्ती
सल्लागार
या उक्तीप्रमाणे वागणाऱ्यांचा अनुभव आला
आता एआय उपलब्ध झाले म्हणून