शिंपळ ४ स्टेप तंगडी कबाब.
कदाचीत ही पाककृती मिपा वर आधी येउन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
साहित्यः
२ कोंबड्यांच्या ४ तंगड्या.
२ मोठे चमचे ताज दही .
२ लहान चमचे आल-लसणाची पेस्ट.
२ लहान चमचे तंदुर मसाला.
३/४ लहान चमचा हळद.
चवी नुसार मीठ.
१) कोंबडिच्या तंगड्यांना सुरीने चरे पाडुन घ्या.
२) दही , आल-लसणाची पेस्ट, तंदुर मसाला, हळद,मीठ सर्व एकत्र करुन, ते या तंगड्याना लावुन किमान ४-५ तास मुरत ठेवा.
३) तव्यावर मध्यम आचेवर थोड तेल तापवुन तंगड्या ५-१० मिनिट फ्राय करुन घ्या.
४) प्रत्येक तंगडी चिमट्यात पकडुन डायरेक्ट मोठया आचेवर ३०-४० सेकंद भाजुन घ्या.
आपल्या प्रिय व्यक्तीस ही कलाकृती थोडीशी सजवुन आणि पुदीना+दहीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
विरघळला/ली च समजा ;)
ऑल दि बेस्ट :)
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by सुबक ठेंगणी
मलापण
In reply to मलापण by गणपा
विरघळलो रे
In reply to अरेच्चा! by सुबक ठेंगणी
+१
सह्ही!!!
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
ईश्वर
In reply to ईश्वर by पिवळा डांबिस
चंदनाचा हार
In reply to चंदनाचा हार by मिसळभोक्ता
पोट भरलं
अरेरे!!
तात्या
गणपा
गणपा
गणपाजी,
झक्कास.....!!
पोचलो रे गणपा
In reply to पोचलो रे गणपा by संदीप चित्रे
सर्व
झ का स
गणप्याचे चिकन!
झकास
झकास,
तन्दुर
In reply to तन्दुर by नरेन
नरेनराव
काल करुन
ही रेसिपी....