मजेशीर वाक्ये
"मनस्वी" यांच्या "मजेशीर नावे" मधे खूपच मजा आली...
तशीच काही मजेशीर वाक्ये :
१. नातू, त्या ना. तु. नातूंचा नातू ना तू ?
२. पण जी पणजीला राहाते, ती पणजी माझी पणजी नाही !
किंवा उलटसुलट वाली
१. तो गजानन जागतो
२. तो कवी डालडा विकतो
३. तो कवी सामोसा विकतो
४. भाऊ तळ्यात उभा
५. भाऊ शिपायापाशी उभा
६. रामाला भाला मारा
७. चिमा काय कामाची
अशी अनेक आपल्याला माहीत असतील.
संग्रह करूया का ?
वाचने
12577
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
आणखी एक...
In reply to आणखी एक... by देवदत्त
दैवदुर्विलास
अजून एक
In reply to अजून एक by इनोबा म्हणे
इनोबा परत 'रीपीट' का करत आहेस?
In reply to इनोबा परत 'रीपीट' का करत आहेस? by llपुण्याचे पेशवेll
?
माझ्या माहितीची सगग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी
आणखी एक!
In reply to आणखी एक! by राजमुद्रा
आणखिन १ शब्द
१हे वाक्य
ढमढेरे
In reply to ढमढेरे by मनस्वी
मस्त!
क...
अति ऊत्तम
मामा.........
In reply to मामा......... by बन्ड्या
:)
पांडूने .......
रामाच्यादू कानात ऊ तमची वडा मिळतो.
इलेक्ट्रीक अर्थ...
नाही तर अनर्थ होईल
गणिती साहित्यिक