भुभु गीत
लेखनविषय:
काव्यरस
भुभु लोक भानंदाने भरुन भाउ दे रे
तुझे भीत भाण्यासाठी भुर लावु दे रे ॥धृ.॥
भुभ्र भुरे भाळुन भाल्या भिळ्या भिळ्या लाटा
भानभुले भेवुन भजल्या या भिरव्या वाटा
भ्या भुंदर भात्रेसाठी मला भाउ दे रे ॥१॥
भोर भेशरांचे भुलती पहाटेस भारी
भर्यातुनी भिडदा भिडदा भाजती भतारी
भोवळ्यात भौंदर्याच्या भुला भाहु दे रे ॥२॥
भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे
भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे
भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥
एक एक भक्षत्राचा भिवा लागताना
आणि भुले होण्यासाठी भळ्या जागताना
भौर्णिमा भ्वरांची माझ्या तुला भाहु दे रे ॥४॥
वाचने
6730
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
कै च्या
भू भू......
परकाशशेठ
भेकदम भस्त!
ह ह ह!!!
विडंबनामध्ये अमूर्तता
मस्त!
हॅ हॅ हॅ !
हॅ हॅ हॅ
भह्ही
वा वा
In reply to वा वा by बाकरवडी
असेच
भारविच्या
In reply to भारविच्या by युयुत्सु
उत्तम मंत्र
In reply to भारविच्या by युयुत्सु
[अवांतरः 'नाना नाना' वरून आठवले]
हम्म्म!
भ्रकाशकाका
( ओम भग भुगे
ह्म्म.......... भ
काय?