पालकचे रायते
साहित्य :
१ जुडी पालक निवडून, स्वच्छ धुवून
१ मिरची
१ अर्धा वाटी दही
चविपुरते मिठ, साखर
फोडणीसाठी : २ चमचे तुप, जिर, कढीपत्ता.
प्रथम पालक, मिरची थोड्याश्या पाण्यात शिजवावे. शिजल्यावर स्मॅश करून त्यात दही, मिठ, साखर घालायची व त्यावर वरील फोडणी घालायची. झटपट व चविष्ट रायते तयार.
टिप : फोटो काढलेला नाही त्यामूळे इथे देता आला नाही.
वाचने
3604
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चांगले आहे
In reply to चांगले आहे by काजुकतली
अग अजिबात
पालकचे रायते
मला वातले
ठीक...