तुम्हाला कुणाशी गप्पागोष्टी करायला आवडतील?
In reply to अनुष्काशी by विसोबा खेचर
या काथ्याकुटा निमित्ताने काही निर्बंध घालूया: अशी ऐतिहासिक व्यक्ती १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेली अथवा नंतरची असावी.
In reply to अहो तात्या by निमीत्त मात्र
शी ऐतिहासिक व्यक्ती १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेली अथवा नंतरची असावी.मग? अनुष्काचा जन्म १८५७ नंतरचाच आहे की!
In reply to १८५७ नंतरचाच by विसोबा खेचर
In reply to अनुष्काशी by विसोबा खेचर
In reply to अरेरे by अवलिया
In reply to आमचे मत ... by छोटा डॉन
In reply to "मॄत by निमीत्त मात्र
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
In reply to अवघड काम by सुनील
In reply to अवघड काम by सुनील
In reply to हरितात्या by Nile
In reply to माझी आदराची स्थाने by आशिष सुर्वे
In reply to मला प्रथम ह्या जिवंत माण्सांशी गप्पा हाणायाच्या आहेत. by तर्री
In reply to ह्म्म्म्म by दशानन
In reply to ह्म्म्म्म by दशानन
In reply to ह्म्म्म्म... by अडाणि
In reply to मला वाटते... by विकास
In reply to मला वाटते... by विकास
In reply to मला वाटते... by विकास
In reply to विकास, मला by निमीत्त मात्र
१. हिटलर - मागं वळून पाहताना काय वाटतं? खेद, स्वतःची घृणा की जे केलं ते बरोबरच होतं? २. स्टालीन - एक माणूस-नेता म्हणून, कम्युनिझ्म तुमच्यामुळं अपयशी ठरला की, तुम्ही कम्युनिझ्ममुळं? ३. लादेन - का, का हे सारं?यातून काय तुम्हाला ही त्रयी त्यांची होरो वाटते? बाकी अडाणींचा मुद्दा बरोबर आहे. पण प्रत्येक प्रतिसाद हा माझ्या मूळ प्रश्नाला (आणि त्यात घातलेल्या मर्यादांना) संदर्भ ठेवून दिला आहे असे वाटत नाही. नाहीतर हयात नसलेल्या व्यक्तीत विसोबा, मिभो, विकास आणि माधुरी दिक्षित दिसले नसते. :-)
In reply to हे उदाहरण पहा... by विकास
In reply to मोडक हे by निमीत्त मात्र
In reply to अंदाज by विकास
In reply to आता माझा by निमीत्त मात्र
In reply to अंदाज by विकास
मला जर विकृतीलाच हिरो समजणार्यांच्या समुदाययाचा अनुभव आलाहे तूच म्हणाला आहेस..नथुराम, हिटलर हे विकृत मनोवृत्तीचे लोक नव्हेत काय?
मी फक्त इतरांकडून स्पष्ट शब्द मागणारा स्वतः मात्र अंदाज म्हणजेच वास्तव असे म्हणतो तेंव्हा त्यातील विरोधाभास दाखवून दिला.मी कधी कुणाला अंदाज नोंदवू नका म्हणालो? 'हा माझा अंदाज आहे' असे 'स्पष्ट' लिहावे इतकाच माझा आग्रह असतो. फरक लक्षात आला असेल..
In reply to फ्लिप by निमीत्त मात्र
In reply to आता माझा by निमीत्त मात्र
In reply to मोडक हे by निमीत्त मात्र
मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.मोडक अपवाद आहेत तर मीही अपवाद आहे. मलाही गोडसे आणि हिटलर हीरो वाटत नाहीत. आणि श्रावण काकांना प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला श्रावण काकांशी या विषयावर बोलायला आवडेल. धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत. (खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.) अदिती
In reply to शब्द मागे घेणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत.असं कसं? त्याशिवाय का मजा पहायला मिळणार?
(खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.)=)) =)) =)) नवे?????? ...............आर यु शुअर??? ;)
In reply to मोडक हे by निमीत्त मात्र
In reply to ह्म्म्म्म... by अडाणि
- बालगंगाधर टिळक,
- ज्ञानेश्वरराव विट्ठलपंत कुलकर्णी-आपेगांवकर,
- बाळशास्त्री हरदास,
- पामुलपर्ति वेङ्कट नरसिंह रावु
- मुहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)
- सुब्रमणियभारति,
- नामक्कल रामलिङ्गम पिळ्ळै,
- टी. एम. सौन्दर राजन,
- एम. एस. सुब्बुलट्चुमि
- आनंद राजगोपाल कुलशेखर भागवत,
In reply to प्रतिक्रियांवर माझी प्रतिक्रिया! by तेन्नालीराम
बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?सगळेच लोकं वन-ट्रॅक विचार करत नाहीत म्हणून! त्यातून तुम्हाला राज कपूर, राज कुमार, मा. विनायक, ग्रेगरी पेक फारच आकर्षक वाटत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ... लवकरात लवकर मास्तरांना भेटा. अदिती (अधिक माहितीसाठी ३०% लोकांना विचारा.)
In reply to बायकांनीह by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकास,