साहित्य: लालबुंद बीटरूट्स, होल मिल्क, साखर, वेलदोड्यांची पूड.
कृती: बीटरूट्सची साले काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावीत.
जड बुडाच्या कढईत कीस वाटीने मोजून घ्यावा. जेवढा कीस त्याच्या अर्धे माप साखर व किसाच्या मापाएवढेच दूध घ्यावे.
एकत्र करून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवावे. मधून मधून उलथण्याने हलवत रहावे. तळाला लागता कामा नये.
मिश्रण शिजून कढईचा तळ स्वच्छ दिसू लागेल, दूध आटून स्निग्धांश बाहेर आल्याने ते चकचकीतही दिसू लागेल.
त्यात वेलदोडापूड घालावी. पाव चमचा मिश्रण ताटलीत काढून घ्यावे. अर्ध्या मिनिटात त्याची गोळी वळता आली पाहिजे.
तसे झाल्यास ट्रे ला तुपाचा पुसट हात लावून हे मिश्रण सारखे पसरावे व लगेच वड्या पाडाव्यात.
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
*आठ मध्यम आकाराच्या बीटरूट्सच्या साधारण ४० वड्या होतात.
*किसताना बिटाची चव बघावी; किंचित गोडसर असल्यास साखर थोडी कमी घातली तरी चालते.
*दुधाऐवजी क्रीम वापरल्यास आटवण्याचा वेळ वाचतो.
रेवती
रेवती
वाचने
17996
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
+१
In reply to छान आहे by सहज
+२
In reply to +१ by चित्रा
बिटाचा वेगळाच प्रकार
मस्तच
सॉल्लीड
सुंदर
बिटाच्या
बिटाच्या
In reply to बिटाच्या by दशानन
ओये...
In reply to बिटाच्या by दशानन
आणि जे
In reply to ओये... by बिपिन कार्यकर्ते
असेच
In reply to बिटाच्या by दशानन
वा ! मस्त
सुरेख
!!!
मस्तच रंग...
+१
In reply to मस्तच रंग... by सुबक ठेंगणी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+ १ अगदी!
In reply to मस्तच रंग... by सुबक ठेंगणी
टेस्टर की
In reply to + १ अगदी! by चतुरंग
दोन्ही
In reply to टेस्टर की by दशानन
कधीही घेउन
In reply to दोन्ही by संदीप चित्रे
अरे व्वा!
वर्ज्य...
आपण फारच
In reply to वर्ज्य... by प्रभाकर पेठकर
हम्म्म!
खुप सुंदर
मस्त फोटो
व्वा... भारी
वड्या सुंदर
धन्यवाद
वड्या मस्त
खुपच छान
हं
अजून येऊ द्या