ओट्सचे लाडू
साहीत्यः- १ वाटी ओट्स, १/२ वाटी पीथीसाखर, पाव वाटी तूप, वेलची पूड, सजावटीला काजू
क्रुती :- प्रथम ओट्स मीक्समधून वाटने. वाटलेले ओट्स गरम तूपावर खमग भाजने. भाजलेल्या ओट्समधे १/२ वाटी पीथीसाखर व वेलची पूड घालने. या मिश्रनाचे मध्यम अकाराचे लाडू वळने.लाडूवर सजावटीला काजू लावने. हे लाडू अतीशय पोश्टीक असतात.


वाचने
5395
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पोश्टीक :D
चुचु
लाडू छान आहे. :) :)
फोटो दिसत नाही....... :(
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
In reply to फोटो by सोनम
फोटो उप्लोड कसा करायचा ते मला अजुन नीट माहीती नही. तुम्ही मार्गदशन करु शकाल क
मी एकदा ओट्सची खीर करून खात होतो तर माझी एक डाएटिशियन बहीण म्हणाली, " ओट्स कमी क्यालरीयुक्त आणि पौष्टिक आहार म्हणून खायचे असतात, त्यात मस्त तूप साखर घालून क्यालरी का वाढवायच्या?"...
मी म्हटलं, " मला मजा येते म्हणून खाणार"...
____
आता असे लाडूही बनवून खाईन... मस्त डिश आहे.
फोटो दिसला असता तर बरं झालं असतं...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to +१ by अवलिया
कसा केला उप्लोड?
In reply to कसा केला by कन्चनरनदे
कोड असा आहे -
img src="http://farm4.static.flickr.com/3013/2807160434_8555fdeec6.jpg" alt="" />
आणि img याच्या मधील स्पेस काढुन टाकायची.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
>लाडूवर सजावटीला काजू लावने
लाडु छान आहेत. काजु दिसत नाहीत :(
In reply to >लाडूवर by मितालि
काजू सर्व लाडवांच्या पलिकडच्या बाजूला असतील..
किंवा लावायच्या आधीच खाऊन संपले असतील...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
सोपे आहेत करायला.करुन पाहीन.
करून पाहिन
मस्त दिसतायत लाडु पण गुळ घालुनही करता येतील कां? कारण ओट्समध्ये साखर-तुप घातले तर मग ओट्स तरी कां वापरावेत? :D
दिपाली :)
लवकरच करुन बघायला हवेत! ;)
किंचित अवांतर - तूप आणी साखरेला इतके का घाबरतात लोक? >:) दोन्ही खायचेच पदार्थ आहेत ;) दोन्ही शरीराला आवश्यक असतात. असे घाबरुन खाण्यात मजा नाही! :D
चतुरंग
In reply to वा लाडू छानच दिसताहेत! by चतुरंग
किंचित अवांतर - तूप आणी साखरेला इतके का घाबरतात लोक? दोन्ही खायचेच पदार्थ आहेत. दोन्ही शरीराला आवश्यक असतात. असे घाबरुन खाण्यात मजा नाही!तुमचंच संपादकीय वाचून लोकं घाबरत आहेत. आगाऊ सल्ला: मध वापरून पहा! अदिती
पोश्टीक