(दगड)
लेखनविषय:
काव्यरस
सनक : http://www.misalpav.com/node/9230
डोक चालवल तरी समजत नाय
डोल फारुन बगल तरी दिसत नाय
वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय
हे ठोकून सांगनार्या
म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर
विश्वास टाकुन मी
समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो
न
माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी
त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.
वाचने
13820
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
लै भारी रं बाला... =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to लै भारी रं by अवलिया
लैच बेक्कर .....
:-D
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
लय खास :)
दोन कविता..दोन्ही टोकाच्या मतांवर कोरडे ओढणार्या!!!
मस्त झाली जुगलबंदी!!
दादूस,
लय दिवसांनी चेतला की रं तू :)
In reply to हुच्च! by धमाल मुलगा
लय दिवसांनी चेतला की रं तू
दादुस असाच चेतनार असल तर रोज एक देवाची कविता, लेख टाकेन म्हणतो... काय दादुस?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to +१ by अवलिया
>>>लय दिवसांनी चेतला की रं तू
चीताललो नाय रं
आसच औकातीत रावून काय बाय खरडलय बग
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
In reply to >>>लय by ब्रिटिश
जर या लेखनाला औकात म्हणत असतील तर इतर अनेकांनी लेखन संन्यासच घ्यावा!
In reply to हे सदगृहस्थ by श्रावण मोडक
जल्ल मना ' सदगृहस्थ' म्हन्ताव ?
यकदा भेटाव पायजेल तुमाला
भलतच : स्वाईन फ्लु च्या सातीमदे देशी पीनारा यक बी पेशंट नवता.
वासानच वायरस मरतो म्हनं ! आख्खी मानस जवल याला घाबरतान त वायरच काय झेउन बसलावं.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
In reply to हे सदगृहस्थ by श्रावण मोडक
जल्ल मना ' सदगृहस्थ' म्हन्ताव ?
यकदा भेटाव पायजेल तुमाला
भलतच : स्वाईन फ्लु च्या सातीमदे देशी पीनारा यक बी पेशंट नवता.
वासानच वायरस मरतो म्हनं ! आख्खी मानस जवल याला घाबरतान त वायरसच काय झेउन बसलावं.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
In reply to हे सदगृहस्थ by श्रावण मोडक
जल्ल मना ' सदगृहस्थ' म्हन्ताव ?
यकदा भेटाव पायजेल तुमाला
भलतच : स्वाईन फ्लु च्या सातीमदे देशी पीनारा यक बी पेशंट नवता.
वासानच वायरस मरतो म्हनं ! आख्खी मानस जवल याला घाबरतान त वायरसच काय झेउन बसलावं.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
In reply to हे सदगृहस्थ by श्रावण मोडक
मिष्टर मोडकांशी सहमत....
बिपिन कार्यकर्ते
In reply to हे सदगृहस्थ by श्रावण मोडक
जर या लेखनाला औकात म्हणत असतील तर इतर अनेकांनी लेखन संन्यासच घ्यावा!
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
खरोखर ज ब रा !
बाल्या... लै भारी रं !
वा! लय भारी ना!
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ४ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "देव देव्हार्यात नाहि...."
लै भारी दादुस....
आवडली ही पण कविता...
म्हनुन आम्ही म्हनतो दुसर्याचे ऐकुन ना दगडाला देव माना ना दगडाला देव.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
माज्या वागा,
लय भारी डरकाळी
=)) आणि =D>
१ नंबर भौ...
रं बाला लयं भारी कविता करुन राह्यला रं तू... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
बाल्याने मारली सिक्सर.
:)
सू हा स...
:)
मांजी इश्वर कविता झक मारली अन लिवली असा वाटला नारे !!
क्या बात है ब्रिटिश! फारच सुंदर आहे कविता.
और ये लगा सिक्सर. =D>
त्या दगडाचा एड्रॅस दे रं बाबा ब्रिटीशा
मी बी टेकतो की डोकं.....!
आणी मग ..... झोपतो
एकदम पहिल्या धारेचं इडंबन की रं बाला! ;)
आरं दादूस तू बी इडंबन मधे वेंट्री मारली का? आमचा धंदा का बशिवतो रं बाला? मांडवली करुन टाकू, बोल काय झेनार? :?
(समझौता)चतुरंग
लै भारी रं