ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅसची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्चही कमी झाला आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या स्वयंपाकाचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्या (आणि असेलच तर तोट्या)चे प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले. कॉस्टींग हा प्रकार मला नविन असल्याने अख्खा शनिवार नेटवर यासंदर्भात माहिती गुगलत बसले होते पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?
वाचने
18423
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म
खाद्यपदार्थांचं कॉस्टिंग सोपं असतं
आज ३१
In reply to खाद्यपदार्थांचं कॉस्टिंग सोपं असतं by चतुरंग
हिशोबाचा प्रश्न नाही
In reply to आज ३१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>महाग पडत
In reply to हिशोबाचा प्रश्न नाही by वेदश्री
ह्म्म्म्म..
In reply to हिशोबाचा प्रश्न नाही by वेदश्री
रफ एस्टीमेटमधल्या अचूकतेसाठी प्रयत्न
In reply to खाद्यपदार्थांचं कॉस्टिंग सोपं असतं by चतुरंग
सहमत...
माझे कॉस्टींग...
अरे.... सेम
In reply to माझे कॉस्टींग... by सागर
...
In reply to अरे.... सेम by दशानन
कशा-कशाचे कॉस्टींग करणार?
In reply to अरे.... सेम by दशानन
२.
In reply to माझे कॉस्टींग... by सागर
+१
In reply to २. by अवलिया
हाच हाच
In reply to २. by अवलिया
मी राजे "मनकवडा" दिसतोय
In reply to हाच हाच by दशानन
अवांतर
In reply to माझे कॉस्टींग... by सागर
धन्यवाद
In reply to अवांतर by वेदश्री
सोप आहे
In reply to अवांतर by वेदश्री
गुगलून
खर्च
ग्लोबल
अगदी हेच
In reply to ग्लोबल by विजुभाऊ
+२ आणि
In reply to अगदी हेच by अवलिया
असहमत
In reply to ग्लोबल by विजुभाऊ
+१
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला कधीकधी जेवायचाच फार कंटाळा येतो
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी मान्य
In reply to मला कधीकधी जेवायचाच फार कंटाळा येतो by चतुरंग
मार खाण्याची लक्षण!
In reply to मला कधीकधी जेवायचाच फार कंटाळा येतो by चतुरंग
शेजारणी
In reply to मार खाण्याची लक्षण! by मिसळभोक्ता
हो बरोबर!
In reply to मार खाण्याची लक्षण! by मिसळभोक्ता
एकट्याच
>>घरात जरी
In reply to एकट्याच by अभिज्ञ
त्यापेक्ष
In reply to >>घरात जरी by सखाराम_गटणे™
छान ! गुड
In reply to एकट्याच by अभिज्ञ
तु़झ्या
In reply to छान ! गुड by दशानन
अभिज्ञशी अगदी सहमत...
In reply to एकट्याच by अभिज्ञ
७. बहुतांश
In reply to एकट्याच by अभिज्ञ
ब्राव्हो, चुचु!
In reply to ७. बहुतांश by पर्नल नेने मराठे
काही दुवा महित आहे का ?
माझ्याकडे
अर्थ काय ?
अभिज्ञ शी
मॅडम, ज्याल
मस्त
त्याच्या