Skip to main content

गणपती बाप्पा मोरया ! (भक्तिरस)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अवनिशा.., अलंपता बुद्धीनाथा तू बुद्धीदाता धार्मिका गौरीसुता बुद्धी दे विनायका ! गजवक्त्रा.., एकदंता चतुर्भुजा तू देवव्रता सिद्धीपती विघ्नहर्त्या सौख्य दे गणनायका ! धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा मंगलमुर्ति गजानना महाबळा मुक्तिदात्या सन्मति दे सिद्धीनाथा ! शुभगुणांकना सिद्धीप्रिया शुभानना तू वक्रतुंडा स्कंदपुर्वजा सिद्धीदायका सामर्थ्य दे तू विघ्नेश्वरा ! अल्पमति मी भक्त तुझा तु समृद्धी दे गणराया विघ्न हरो चराचराचे दे पसायदान वरदेश्वरा ! विशाल.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2592
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया