Skip to main content

लग्न

लेखक सचिन यांनी गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या लग्नाच्या पन्चविसाव्या वाढदिवसाला त्याला मी विचारले, "लग्न म्हणजे कॉम्प्रमाइज.. हे खरय का ?" माझी कीव करत तो क्षणात उत्तरला, "वेड्या, अशा भ्रमात राहू नको ! खरे तर , कॉम्प्रमाइज म्हणजेच लग्न ! "

वाचने 4741
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मि.पा.वर स्वागत..:) छान मजा आली विनोदी काव्य वाचून.. येऊ दे आणखी...

मि.पा.वर स्वागत.. ऊत्तम...... विवेक वि.

मनःपूर्वक धन्यवाद ! अशा प्रतिसादांमुळे निश्चितच हुरूप येतो !!

वा वा ................... मजा आलि..........

पण काही खोल अर्थ आहे असे वाटते, आणि तो समजला नाही. लग्न हे एका दिवसात होऊन पुढे कॉम्प्रोमाईज (तडजोड) करावी लागते असा प्रश्न पहिल्या कडव्यात, आणि पंचवीस वर्षे केलेल्या लांबलचक तडजोडीला "लग्न" म्हणावे, हे उत्तर दुसर्‍या कडव्यात -- असा गर्भित अर्थ आहे काय?