(आपल्याच) धाग्याचा खफ
In reply to प्रकाटाआ by अवलिया
In reply to प्रकाटाआ by अवलिया
In reply to वा सुरेख पाकृ! by चतुरंग
In reply to हॅ हॅ हॅ... by अनामिक
अदिती बै म्हणजे हास्यठसके लागतील याची खात्री आहे... म्हणून आधीच प्रतिसाद देतो आणि मग वाचतोहा हा हा!!!! तैंना अगदी जोकर करून टाकलंत होऽ ;) असो. :P तर पाककृती वाचली. श्रावण संपला तरी चातुर्मास चालु असल्याने करता इतक्यात येणार नाहि. अनामिकरावांनी अँटीसिपेट केल्याप्रमाणे मला हास्यठसके, हास्यउचक्या, हास्यतुषार, हास्यभुईनळे, हास्य.. वगैरे असे बरेच काहि लागले/उडाले/वाजले याची नोंद अदितीतैंच्या भावी "मराठी आंतरजालावर आवश्यक १०१ (एकसौएक) पाककृती" च्या वाचकांच्या प्रतिक्रीयामधे घ्यालच. ऋषिकेश ------------------ रात्रीचे ९ वाजून ४६ मिनीटे झालेली आहेत. हास्यउचक्या चालू असल्याने निवेदकाची बोलती आणि गाणी बंद आहेत
In reply to __/\__ by ऋषिकेश
In reply to १९४ वाचने by लिखाळ
In reply to वेळ चुकली हो बाकी काही नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चुकलेल्या by रेवती
In reply to गणित चुकले by लिखाळ
In reply to चुकलेल्या by रेवती
In reply to अदिती मला by विजुभाऊ
हे वाक्य एक वेळ चंद्रावरच्या माणसाने म्हंटले तर ते शक्य आहे. भुमीतीच्या/भुगोलाच्या कोणत्याही नियमानुसार अमेरीकन माणूस भारतीय माणसाच्या पाठीशी राहु शकत नाही.अहो इजाभौ, रेवतीताई अलंकारीक भाषेत बोलत आहेत, तुम्ही काय शब्दशः अर्थ घेतलात का काय? आणि हो, रेवतीताई अमेरिकन आहेत असा अप्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर केल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध (त्या अनिवासी भारतीय आहेत), तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्हाला गेट वेल सून! यावेळेला पहिल्यांदाच चूक केली आहेत म्हणून माफ करत आहे, पुढच्या वेळेस असे आरोप कराल तर बेरकेवाडीच्या महिला मंडळाचा मोर्चा येईल तुमच्या ऑफिसावर!! अदिती
In reply to हे वाक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे वाक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे वाक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे वाक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुढच्या by विजुभाऊ
In reply to आता तर... by बिपिन कार्यकर्ते
In reply to बेरकेवाडी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वाड्मयचौर्य! by ब्रिटिश टिंग्या
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to -१ by ब्रिटिश टिंग्या
In reply to आम्ही by निखिल देशपांडे
In reply to स्कॅन प्रत : by ब्रिटिश टिंग्या
In reply to स्कॅन प्रत : by ब्रिटिश टिंग्या
In reply to ऑं? by श्रावण मोडक
In reply to ऑं? by श्रावण मोडक
In reply to वल्लाह!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to टिंगीचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ब्रिटिश by कवटी
In reply to च्यायला..... by ब्रिटिश टिंग्या
In reply to ह्या... by श्रावण मोडक
तुम्ही पुरूष आहात अशी समजूत होती.हॅ हॅ हॅ, हे टिंग्याचं पहिलं नाव टींगी होतं! अदिती
In reply to तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सहमत आहे ... by छोटा डॉन
In reply to पाकृ by सहज
जंकफूडला कितीही नावे ठेवली तरी त्यांचा खप व लोकप्रियता नाकारता येत नाही हेच खरे.हॅ हॅ हॅ .. कसे बोल्लात !!!! जंकफूड ही काही पाश्चिमात्य देशांची खाद्यसंस्कृतीच आहे असा पूर्वेकडच्या काही देशांतल्या लोकांना वाटते असे आम्ही ऐकून आहोत. ;) -- लिखाळ. वाटते आहे, कुठेतरी वाचले आहे, अशी संदिग्ध विधाने करणार्याला म सं वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
In reply to जंकफूडला by लिखाळ
In reply to जंकफूडला by लिखाळ
In reply to पाकृ by सहज
जंकफूडला कितीही नावे ठेवली तरी त्यांचा खप व लोकप्रियता नाकारता येत नाही हेच खरे.खप हा शब्द खफ असा वाचला, आणि बराच वेळ काहीच टोटल लागली नाही. अर्थात टोटल न लागण्याची अवस्था बर्याचदा येते!! अदिती
In reply to जंकफूडला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to व्वा ..!!! by छोटा डॉन
अदिती, तुझा अभिमान वाटला, मीसुद्धा तुझ्या पाठीशी आहे ( आणि आणिबाणीची वेळ आली तर केव्हाही उलट्या पायाने पतल्या गलीत पळुन जाण्यासाठी सज्ज आहे ) ...!!!डान्राव हे वाक्य अगदी फ्लोटरपर्यंत भिडलं! अहो, शेवटी रा.को. असल्यामुळे रा.को.धर्म पाळावाच लागतो नाही का? डान्राव, तुम्हाला माझा अभिमान वाटला या वाक्याने अगदी भरून आलं, एवढं भरून आलं की शेवटी अति झालं आणि हसू आलं! अदिती
In reply to लेख by विनायक प्रभू
In reply to अविट by बिपिन कार्यकर्ते
In reply to तेव्हापासून किनई रसेलचे नाव म्याडमनी by चतुरंग
(इक्षिप्तपणाचा कहर)---काही चित्रपट सुमार असुनही गर्दी कशी खेचतात याचे आकलन करतो आहे.
In reply to गर्दी खेचण्यात यशस्वी by उमराणी सरकार
In reply to हॅ हॅ हॅ ... by छोटा डॉन
मजा आ रहा है
In reply to मस्तच! by पिवळा डांबिस
In reply to काका.. "चला by अनामिक
In reply to काका.. "चला by अनामिक
In reply to हा, हा, हा!!!! by पिवळा डांबिस
हो, ते राहिलंच बाबा!!!!अय्या,पिडाकाका तुम्हीपण प्रयोग करणार या पाकृचा? नक्की करा हं, आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा अनुभव नक्की सांगा! अदिती
In reply to पाकक्रुती मस्त by पाषाणभेद
In reply to अरे हे वाचायचंच राहिलं होतं... by राजेश घासकडवी
In reply to गेले काही दिवस by परिकथेतील राजकुमार
प्रकाटाआ