तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा! आणि त्यांच्या असण्याने तुमच्या-आमच्या आयुष्यात 'नूर' आला म्हणून त्यांचे आभारही!
त्यांच्या आयुष्याची आणि कारकीर्दीची माहिती खूप ठिकाणी आहे, मला स्वतःला हे संस्थळ मधून मधून भेट द्यायला आवडतं.
वेळ मिळेल तेंव्हा या संस्थळांना भेट द्या, पण तोपर्यंत ऐका गुलझारची काही गाणी:
Smashits
दिशांत
धिन्गाणा [इथे गुलझारच्या गझलांविषयीच्या आणि अमृता प्रीतम यांच्या काव्यवाचनाच्या काही links आहेत.]
आणि त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांचा दृश्य आनंद लुटायचा असेल तर इथे भेट द्या:
वाचने
5760
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अनेकोत्तम
अनेकोत्तम शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
गुलजार!!!
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by चित्रा
हाती ज्यांच्या शून्य होते
मोरा गोरा
दिग्गज
काळाबरोबर लिहिणारा महान माणूस
In reply to काळाबरोबर लिहिणारा महान माणूस by संदीप चित्रे
महानच
गुलजार
प्यार को प्यार ही रहने दो.. कोई नाम ना दो!
महान शायराला प्रणाम
पंचमदा कोठे आहेत ?