स्वाईन फ्लू चा विळखा...

In reply to http://maharashtratimes.india by अवलिया
In reply to http://www.unipune.ernet.in/S by अवलिया
In reply to सर्वात by दशानन
In reply to अरे हे काय by _समीर_
In reply to http://maharashtratimes.india by अवलिया
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
In reply to http://maharashtratimes.india by अवलिया
In reply to दोन्ही दुवे फालतू आहेत by गोगोल
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अयोग्य by वेदश्री
- स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?
- (भारतात) साध्या फ्लू वर आपण अॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?
- अॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?
- स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?
In reply to टॅमिफ्लू by नितिन थत्ते
१. स्वाईन फ्लू ची लागण झाली म्हणजे माणूस मरणार असे निश्चित आहे का?नाही. मृत्यू अटळ नाही - प्रभावितांपैकी काही टक्के लोकांना मृत्यू येऊ शकेल. ही टक्केवारी बहुधा खूप लहान आहे. पण किती आहे, हे आता सांगता येत नाही. गणित संदिग्ध का आहे, त्याचे कारण मागच्या धाग्यात दिले होते. काही लहान टक्केवारीलाच मृत्यू आला, तरी ही लक्ष देऊन काळजी घेण्याची स्थिती आहे.
२. (भारतात) साध्या फ्लू वर आपण अॅण्टीवायरल औषधे न घेता पॅरासिटॅमॉल/निमेसुलाइड घेतो ते पुरेसे नाही का?बहुतेक लोकांना पुरेसे आहे. पण "श्री. क्ष"ला सौम्य आजार झाला, पॅरॅसेटामॉल पुरेसे आहे, तरी त्याची कार्यालयीन सहकारी "मिस. य", त्याचे मूल "कु. य" आणि त्याची वृद्ध आत्या "सौ. ज्ञ" यांना लागण होऊ नये अशी काळजी "श्री. क्ष" याने घ्यावी. हात धुवावेत, शिंका आवराव्यात, घरीच राहावे, इ.इ.
३. अॅमॉक्सिसिलिन किंवा सेफ्टम वगैरे अॅण्टीबायोटिक काम करीत नाहीत का?विषाणूंविरुद्ध प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) काम करत नाहीत. विषाणूंमुळे नाजुक झालेल्या फुप्फुसांमध्ये जर कीटाणूंचा (बॅक्टेरियांचा) संसर्ग झाला, त्यातून न्युमोनिया झाला, तर त्याविरुद्ध प्रतिजैविके वापरावी लागतात. मात्र त्यांनी विषाणूंचा निचरा होत नाही. उगाच प्रतिजैविके घेऊन फ्लूचा प्रतिबंधही होत नाही.
४. स्वाईन फ्लू सापडलेल्या इतर रुग्णांची स्थिती काय आहे?प्रश्न समजला नाही. बहुतेक रुग्ण सावरले आहेत. काही रुग्णांची स्थिती बरी आहे. काही मेले आहेत.
In reply to मृत्यू अटळ नाही - प्रभावितांपैकी काही टक्के लोकांना मृत्यू by धनंजय
In reply to >स्वाईन by नितिन थत्ते
अजून एक प्रश्न. सध्या चांगले असलेल्या (ताप वगैरे काही न आलेल्या) लोकांची परीक्षा केली तर किती लोकांच्यात साध्या फ्लूचे आणि स्वाईन फ्लूचे विषाणू सापडण्याची शक्यता आहे?अतिशय रास्त प्रश्न. सकाळ मध्ये आताच एक चांगला लेख आला आहे. स्वाइन फ्लू - ओळख आणि प्रतिकार त्यामध्ये लिहिल्या प्रमाणे ''या विषाणूंचा Incubation Period ७-८ दिवस असतो म्हणजे विषाणू शरीरात शिरल्यापासून १ ते ८ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.'' त्यामुळे हे आठ दिवस रोग पसरण्याचे असू शकतील असे मला वाटते. सकाळ मधला तो लेख जरूर वाचावा. तसेच स्वाइन फ्लू'बाबत कोणती खबरदारी घ्यावी? हा लेख सुद्धा वाचनीय. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
In reply to अयोग्य by वेदश्री
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण तो पर्यंत या विषाणूंना प्रतिबंध व्हावीत यासाठी काही औषधी घ्यावीत का ?माझ्या अत्यल्पशा माहितीप्रमाणे अशी कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. वेळोवेळी हात धुतले, दिवसात ठरविक अंतराने स्वच्छ रूपाल वापरायला घेतले, सार्वजनिक ठिकाणी खाताना (जसे कँटीन) शक्यतो घरचे ताट-वाटी-चमचा नेले, व घरी गेल्यावर ते गरम पाण्याने धुतले, ऑफीसातील कॉफीमग पिण्याआधी गरम पाण्याने नीट खंगाळून धूऊन मग पेयपान केले तरी ह्या फ्लू ची लागण होण्याची शक्यता अतिशय कमी होते. अर्थातच ही माझ्यासारख्या एका आय्टी क्षेत्रातील काम करणार्या व्यक्तीची जुजबी माहिती आहे. डॉ. धनंजय, डॉ.दाढे आदी वैद्यकीय क्षेत्रातील/क्षेत्राशी निगडीत मिपाकर म्हणतीत त्यावर अधिक विश्वास ठेवेन/मिपाकरांनी ठेवावा असे वाटते (सचिंत)ऋषिकेश
In reply to दोन्ही दुवे फालतू आहेत by गोगोल

In reply to >>>दोन्ही by अवलिया
In reply to कोणी तरी by दशानन
In reply to ओ राजे जरा by _समीर_
In reply to बालाजी तांब्यांचा सल्ला by विकास
गोमूत्र प्राशन करावे. गोमूत्र क्षाराच्या गोळ्यांचा किंवा गोमूत्र अर्काचा वापरही करता येईल. हे घरोघरी करण्याजोगे उपाय आहेत.शिवांबू घेतली तर चालेल का?
In reply to जुनी /नवी, by _समीर_
In reply to गुड वन... by विकास
In reply to जुनी /नवी, by _समीर_
In reply to गोमुत्राबद्दल (स्वाईन फ्लू संदर्भात) अजून माहीती... by विकास
In reply to बालाजी तांब्यांचा सल्ला by विकास
त्यात आयुर्वेदाबद्दल नेहमी म्हणले जाते त्याप्रमाणे उपाय झाला नाही तरी अपाय नक्की होणार नाही असे वाटते म्हणून शक्यतितका तो सर्वांनी पाळावा असे म्हणावेसे वाटत आहे.आयुर्वेदाबद्दल मला आदर आहे. किंबहुना रोगनिवारण/आरोग्य वर्धन करण्यासाठी ज्या ज्या औषध पद्धती आहेत त्यांच्याशी माझे काहिही वाकडे नाही. तरी सुद्धा एखाद दुसरा उपायाचा अपवाद वगळता (जसे सार्वजनिक/वैयक्तिक स्वच्छता) वरील माहितीत दिलेले उपाय वराहज्वरावर कसे उपयुक्त ठरतील याचा काहिच ठोस पुरावा/हवाला श्री. तांब्यांनी द्यायची तसदी घेतलेली दिसत नाही.(किमान मला तरी तो लेख वाचून सहज समजले नाहीत). शास्त्रीय समुहात एक म्हण प्रचलित आहे - जितका मोठा शोधा(चा दावा) तितकेच भक्कम प्रमाण/पुरावा... (An extra ordinary concept needs an equally extra ordinary proof) आणि हे प्रमाण देण्याची जबाबदारी शोध कर्त्यावर असते (burden of proof is on the proponents ) अर्थात वराह ज्वरावर त्वरेने (खात्रीशीर/ आधीच सिद्ध झालेले)उपाय करण्या ऐवजी आपण तांब्यांच्या विधानांना प्रमाण शोधत बसणे अंमळ वेडगळ पणाचे ठरेल. असो. हा लेख म्हणजे श्री. तांब्यांनी आयुर्वेदावर असलेल्या लोकांच्या गाढ विश्वासाचा (स्व प्रसिद्धी साठी)गैर फायदा घेतला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात असे सल्ले कितपत मानायचे हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा झाला...
In reply to त्यात by विंजिनेर
In reply to त्यात by विंजिनेर
Get plenty of sleep, be physically active, manage your stress, drink plenty of fluids, and eat nutritious food.
In reply to अंशत: सहमत... by विकास
उपाय हे केवळ वराहज्वरासाठी म्हणून मी पाहीले नाहीत तर व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे असतात त्याच्या संदर्भात बघितले.हा अर्थातच महत्वाचा मुद्दा आहे. लेखकालासुद्धा हाच अर्थ अभिप्रेत असेल तर तसे तांब्यांनी लेखात तसे अधिक जोरकसपणे मांडायला हवे होते.
In reply to त्यात by विंजिनेर
In reply to शंका by शाहरुख
In reply to प्रश्न by वेदश्री
In reply to सविस्तर प्रतिसाद! by ज्ञानेश...
In reply to सविस्तर प्रतिसाद! by ज्ञानेश...
In reply to सविस्तर प्रतिसाद! by ज्ञानेश...
In reply to डॉक्टर, by शैलेन्द्र
In reply to बरोबर! by ज्ञानेश...
In reply to आत्ताच by पक्या
In reply to आमच्या company (Sasken) मधे दिलेली माहिती (letter to President) by यशोदेचा घनश्याम
8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened?ही ई- मेल नक्की कुणी कुणाला लिहीली आहे, हे ह्यावरून समजले नाही. तरीही वरील विधान चुकिचे आहे. सार्स was not blown out of proportion. It was damn pretty serious. सार्सने होरपळलेल्या एका देशात मी रहातो, तेव्हा हे मी स्वानुभवावरून सांगतोय.
In reply to स्वाईन फ्लूचा माझा अनुभव by नंदा
In reply to Use “Nilgiri oil”drops by कशिद
In reply to हा hoax आहे...! कृपया अफवा पसरवू देऊ नका! by बहुगुणी
In reply to पुणे by निखिलराव
http://maharashtratimes.india