इस्पिक राजा
आणि किल्वर राणीचा
सुकुमार धूम्रतरल सहवास
बाहेर झिम्मड पाऊस
नास्पतीची गळणारी पाने
अन् मोक्याच्या क्षणी
त्याची निरभ्र माघार
न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?
हे नातंच असं पोकळ
रंग, गंध ना चव
जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी
मग फेकून द्याव्या
सार्या सहवासखुणा
अन् घेतले दिलेले
मनातलेच अल्लड काहीबाही-----------
----------------------काहीबाही म्हणजे हेच---
-रुसवा फुगवा रुतला चावा
विस्मय गहिरा रूदन धावा
कुंजवनी त्या भग्न दुपारी
रुजून गेला मनात पावा------
वगैरे वगैरे बाष्कळ यमकांची करपट वेलबुट्टी
प्लस हे सारं व्यापून उरणारी त्याची पुनःपुन्हा माघार
अन् नासपतीच्या खोडाशी पडलेला
फाटका पण युद्धपिपासू इस्पिक राजा
०६ ऑगस्ट २००९, पुणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22013
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रे
जागा झालो !!
In reply to अर्रे by टारझन
(शरदिनीताई
In reply to जागा झालो !! by मिसळभोक्ता
चल,
In reply to (शरदिनीताई by टारझन
सुंदर !!!
न सोसणारं
In reply to सुंदर !!! by मिसळभोक्ता
सहमत
In reply to न सोसणारं by ३_१४ विक्षिप्त अदिती
युद्धपिपासू इस्पिक राजा
In reply to सुंदर !!! by मिसळभोक्ता
हे नातंच
दुसरे महायुद्ध?
+१
In reply to दुसरे महायुद्ध? by ज्ञानेश...
शरदिनीतै, म
(बांधानी
In reply to शरदिनीतै, म by विसोबा खेचर
(बांधानी
In reply to शरदिनीतै, म by विसोबा खेचर
वा
जय हो !!! !
अरे उगिचच
हुश्श
भन्नाट
सुरेख्,अप्रतिम
शरदीनीताई
In reply to सुरेख्,अप्रतिम by मन
उनझेपेबल
कविता आवडली, पण कळली नाही.
मसजीद बंदरला आज
अग्गायायायायाया.............
In reply to मसजीद बंदरला आज by रामदास
हीहीहीही
In reply to अग्गायायायायाया............. by धमाल मुलगा
अग्ग्गाग्गागा
In reply to मसजीद बंदरला आज by रामदास
मेलो...............
In reply to मसजीद बंदरला आज by रामदास
आगागा
In reply to मसजीद बंदरला आज by रामदास
छान कविता.
वाचलीच पाहिजे पण ईप्सितवंचन करणारी
>>म्हणजे
In reply to वाचलीच पाहिजे पण ईप्सितवंचन करणारी by धनंजय
"फ्रस्ट्रेट"साठी "फजिती"सुद्धा गंभीर नाही
In reply to >>म्हणजे by शाहरुख
हिरमोड
In reply to "फ्रस्ट्रेट"साठी "फजिती"सुद्धा गंभीर नाही by धनंजय
उत्तम
In reply to हिरमोड by ज्ञानेश...
उद्विग्न होणे/उद्विग्नता
In reply to उत्तम by धनंजय
तुम्ही
बरोबर आहे.
In reply to तुम्ही by नितिन थत्ते
छान :-)
हॅहॅहॅ
शरदीनीताई
अरे बापरे !
खरं सांगू?
विद्धविवेचन!
तुम्ही
मिपा क्लासिक-६
असहमत.
In reply to मिपा क्लासिक-६ by मारवा
असहमत.
In reply to मिपा क्लासिक-६ by मारवा
(आज सुट्टी आहे.
+11111
In reply to (आज सुट्टी आहे. by प्यारे१
अलखपैंजणी परखडमोती
इस्पिक राजा साठी एकच संदेश आठवला !
थुलथुलीत माघारीवरील खणखणीत काव्य