(डांबिस पिवळा)
लेखनविषय:
काव्यरस
मूळ प्रेरणा: हिंदोळा
ह. घ्या...
लघु-गुरू लयाला जाती
पडले निष्प्राण गणमात्रा
कविता वाचूनि तात्या
आक्रंदतो ढसाढसा
तप्त शब्दवर्षा
विडंबनाची नसे आशा
दिसे दीनवाणा
साक्षात केसुराणा
तुझा फसफशीत उत्साह
सोसवेना मिपाकरां
संहत नायट्रिक आम्ल
पिऊन मरतील आता
तुझ्या दुर्धरी
वेदनेचे समूळ उच्चाटन
प्राजक्ता
जयवी
करण्या एकत्र आसुसल्या
आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
:)
(निवेदनः ही जबरदस्त मूळ कविता लिहून आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!)
वाचने
8142
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
महान! मूळ
In reply to महान! मूळ by यशोधरा
महान! मूळ
आईच्च्च्च्च्चा घो!!!!!!!!!!!!!!!
शब्द न
हा हा हा पिडा काका एकदम जबरा......
In reply to हा हा हा पिडा काका एकदम जबरा...... by वेताळ
कविता फक्त
हे हे हे
खल्लास!
लय भारी
जबरदस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
और
फंटुश!
मेलो!!!
डांबिस
In reply to डांबिस by विसोबा खेचर
खि: खि: खि:
ठठठारर !!
कविता
तुझा
बेष्ट हो
जियो
_/\_ डोस्कं
जोडी जमली
In reply to जोडी जमली by सहज
हेहेहेहे
!!!
जबरा
काही काकांची कहाणी
In reply to काही काकांची कहाणी by मिसळभोक्ता
एवढेच
लय भारी
डाम्बिस पिवळा-
भारी!