राम राम मिपाकरहो,
शनिवार दिनांक १ ऑगस्ट २००९ रोजी मिपाचा ठाणे कट्टा आयोजित करण्यात आला आहे. एकमेकांना भेटणे, ओळखी करून घेणे, गाणी-गोष्टी-मनमुराद गप्पा, शाकाहारी-मांसाहारी हास्यविनोद इत्यादी हेतूने हा कट्टा भरवला जात आहे...
कट्टा संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल आणि रात्री ११/१२ च्या आसपास संपेल..
मिपाचेच एक सभासद श्रीयुत संतोष जोशी यांनी या कट्ट्याच्या आयोजनाची जिम्मेदारी स्विकारली आहे.
कट्टा स्थळ -
लक्ष्मी-केशव कार्यालय
कोलबाड रोड, प्रताप चित्रपटगृहाजवळ,
खोपट, ठाणे.
जेवणाचा खर्च -
शाकाहारींकरता ७५ रु प्रती इसम
मांसाहारींकरता १०० रु प्रती इसम
दारूचा खर्च वेगळा...!
चकण्याचा खर्च तात्या अभ्यंकरांकडून प्रायोजित केला जाईल.. (केवळ चणे-फुटाणे-भाजलेला पापड!) :)
सबब, कट्ट्याला येऊ इच्छिणार्यांनी आपण शाकाहारी की मांसाहारी, दारू पिणार की पिणार नाही या माहितीसह आम्हाला शुक्रवार दि ३१ जुलै २००९, रात्रौ १२ च्या आत व्य नि करून अथवा ९८२०४९४७२० या भ्रमणध्वनीवर कळवावे..
धन्यवाद,
आपला,
(कट्टा प्रस्तावक) तात्या.
वाचने
20273
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येणार
मांसाहाराचे ३०० रुपये
In reply to मी येणार by टारझन
मी पण
आम्ही पण
मस्तच प्लान आहे
आम्ही पण
वैधानीक इशारा :
अरे बापरे
In reply to वैधानीक इशारा : by टारझन
शुभेच्छा!
ठाणे कट्टा
असेच
हजेरी लावतो.
हे शाब्बास
In reply to हजेरी लावतो. by नीलकांत
ह्म्म्म्म..
उत्तम प्रस्ताव
फक्त पुरूष
(मांसाहारी
In reply to फक्त पुरूष by काजुकतली
ह्या
In reply to (मांसाहारी by नम्रता राणे
मी
In reply to ह्या by विसोबा खेचर
बायकोला
In reply to मी by विनायक प्रभू
ओ मास्तर
In reply to मी by विनायक प्रभू
मी पण येईन
नवीन प्रेष
In reply to मी पण येईन by सखाराम_गटणे™
नक्की येणार
अरेच्या!
हम्म....
In reply to अरेच्या! by ऋषिकेश
जरूर!
In reply to हम्म.... by प्रदीप
नाशिकला
ठाणे मिपाकट्टा,
टारोबा
In reply to ठाणे मिपाकट्टा, by हरकाम्या
मिपा कट्टा
In reply to टारोबा by नितिन थत्ते
शिवाय
In reply to मिपा कट्टा by हरकाम्या
टारोबा
शुभेच्छा!!
माझ्याही शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा!! by पिवळा डांबिस
माज्या बी (दुरुनच)
In reply to माझ्याही शुभेच्छा !! by टुकुल
हम्म्म्म!!!
असेच म्हणतो
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
आमच्याही शुभेच्छा...
कट्ट्यास
कट्ट्यास-----
वावावा!
ऐष करा लेको...
मी येईन!
टिंग्या मी
In reply to मी येईन! by ब्रिटिश टिंग्या
चालु द्या
काय?
In reply to चालु द्या by mamuvinod
पन
In reply to चालु द्या by mamuvinod
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
बेंगळुरु
बेंगळूरूला होतोच कट्टा
In reply to बेंगळुरु by चिरोटा
वा वा..........
पण....
तात्या, ते
In reply to पण.... by दिनेश५७
तात्या, ते
In reply to तात्या, ते by डॉ.प्रसाद दाढे
शुभेच्च्छा!!!
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला
कट्ट्याच्
In reply to कट्ट्याला by अजय भागवत
कट्ट्याला शुभेच्छा