हॉकीचा बोजवारा!
आजच्या पेपरातील बातमी:
"भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतच पराभूत झाला."
माझा प्रश्नः
जेंव्हा भारतीय क्रिकेट संघावर २०/२० चषक जिंकल्याबद्दल बक्षिसांची खैरात झाली होती तेंव्हा काही (३-४) हॉकीपटूंनी उपोषण वगैरेच्या धमक्या देत सरकारवर दबाव आणत काही रक्कम उपटली होती. आता ती रक्कम व्याजासकट वसूल करून घ्यावी काय?
(खरंतर त्यांना चौकात उभे करून फटके मारावेत काय असे विचारणार होतो, पण आपण पाकिस्तान नाही याची आठवण ठेवत आहे...)
तुमचे काय मत आहे?
संतप्त,
पिवळा डांबिस
वाचने
6206
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हॉकीचा बोजवारा
आम्हाला आता काहीच वाटत नाही ...
अवांतरः एक सत्य.
In reply to अवांतरः एक सत्य. by llपुण्याचे पेशवेll
छान
In reply to छान by कोलबेर
असेच
थोडेसे केपीएस गिलविषयी...
एक पर्याय
माझं मत..
हा.. हा
हॉकीचा बोजवारा!
ड्रिबलिंग ........
सगळ्या सबबी!!
आयसीसी २०१७ च्या फायनल