मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केल्याने रेखाटन ....

विशाल कुलकर्णी · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 2582 वाचनखूण प्रतिक्रिया 4

सोनम 09/07/2009 - 11:51
रेखाटन सुंदर आहे. अप्रतिम.. :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

कस्चं कस्चं.... तात्या हा पुरोगामीपणा पंधरा वर्षापुर्वीचा (कॉलेजला असतानाचा) आहे बरं! ;-) लग्न झाल्यापासुन पुन्हा सनातनी झाल्यासारखे वाटते आहे. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...