Skip to main content

विक्रमादित्याची साठी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 10/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य, लिटल मास्टर सुनील गावस्कर वयाची साठी पुर्ण करतोय. या विक्रमवीराला वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा ! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4759849.cms सस्नेह, विशाल कुलकर्णी

वाचने 3509
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सुनील गावस्कर साहेबांना वाढदिसानिमित्त लाख लाख शुभेच्छा...! तात्या.

सुनील गावस्कर साहेबांना वाढदिसानिमित्त साठ साठ शुभेच्छा...! दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

सुनील गावस्कर साहेबांना वाढदिसानिमित्त साठ लाख शुभेच्छा...! :P

लिटिल मास्टर....साठी पुर्ण केल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन... फोरर्टी मोर टु गो...:)

In reply to by Dhananjay Borgaonkar

लिटिल मास्टर....साठी पुर्ण केल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन... ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

आपला गावड्या साठीला आला !!!!! हाऊ टाइम फ्लाइज. त्याची शेवटची मॅच अगदी कालपरवा बघितल्यासारखी वाटते आहे. त्याच्या ३५व्या शतकाला आता फक्त ४० रन्स बाकी आहेत. लक्ष लक्ष भुभेच्छा!!! बिपिन कार्यकर्ते

सुनील गावसकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! (खर्‍या खर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या खर्‍या शुभेच्छा, मिपावरच्या नेहेमीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नव्हेत ;) ) - भटोबा

सुनील गावसकर यांचा हा फोटो आवडला त्यांना शुभेच्छा ! त्यांनी गायलेले (?) हे गाणे या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला , हे जिवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला कुणी देऊ शकाल का ? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अनमोल खेळाडू ! बरेच फलंदाज पाहिले पण सुनीलच्या शास्त्रशुध्द फलंदाजीला तोड नाही. आठवा ती आखाडा विकेटवरची पाकिस्तानविरुध्दची ९८ ची खेळी!

तो खेळतोय म्हटल्यावर जिवाचे कान करुन रेडिओला चिकटण्याचे दिवस आठवले! एकेका बाऊंड्रीला टाळ्या पिटणं आठवलं आणि तो आउट झाला की हळहळत गोलंदाजाला शिव्या देणंही आठवलं! (सुशील दोशी भन्नाट कॉमेंट्री करत असायचे आणि गावस्करचे शतक झाले की सुटकेचा निश्वास सोडून लोकं आपापल्या कामाला लागायची! :) ) साठ वर्षाचा झालाय ह्यावर विश्वास बसत नाही! कालपरवा मॅच ऐकल्या बघितल्यासारखी वाटते. भरभरुन शुभेच्छा! नर्वस नाइंटिज ना अजून वेळ आहे आगे बढो सनी!! :) (लिट्ल)चतुरंग

माझ्या नावबंधूला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

"झाले बहु होतीलही बहू परी यासम हा. "

कोण्या एका मॅच मधे त्यांनी भरपुर भरपुर बॉल खाउन लै लै लै कमी रन केल्याचं आठवलं .. आणि ती मॅच आपण मस्त पैकी हारलो होतो , हे भाऊ आपले नेहमी प्रमाणे च्विंगम खात खात आले होते , तसेच कपिलदेव च्या कॅप्टन्सी मधे ८७चा सुद्धा वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता होती .. त्यावेळेस ह्यांचा फॉर्म अचानक नाहीसा झाला होता (इतर खेळाडूंसकट) असो , तरीही गावड्याला शुभेच्छा !! -(क्रिटिक्स) टारिंदर सिंग (फॉर्मर इंडियन ऑफ-स्पिन बॉलर , ड्रग एडिक्ट)

लिटिल मास्टरला हार्दीक शुभेच्छा.