निळूभाऊंकरता प्रार्थना..
आपल्या सहजसुंदर अभिनय कौशल्याने गेली अनेक दशकं तमाम मराठी रसिकांची मनं जिंकलेले, आणि उत्तम कलेसोबतच संवेदनशील सामाजिक जाणीव असलेले गुणी कलाकार, एक अत्यंत सर्जनशील, सहृदय व्यक्तिमत्व निळू फुले म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांचे लाडके निळूभाऊ गेले काही दिवस आजारी आहेत..
त्यांना श्वसननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलेले असून सध्या ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा हीच ईश्वरचरणी सार्या मिपा परिवारातर्फे प्रार्थना...!
तात्या.

वाचने
8897
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
माझेही
In reply to माझेही by आपला अभिजित
लवकर बरे व्हावेत !
In reply to लवकर बरे व्हावेत ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवकर बरे व्हावेत !
In reply to लवकर बरे व्हावेत ! by सहज
हेच म्हणतो...
माझ्याही
In reply to माझ्याही by विसुनाना
होय! कदाचितमधे
माझ्याही
In reply to माझ्याही by यशोधरा
+१
माझ्या शुभकामना
निळूभाऊ
In reply to निळूभाऊ by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by टारझन
+१
निळूभाऊंन
माझीही
निळूभाऊ लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना!
निळूभाऊ
सेमच
निळूभाऊ
माझ्याही
माझ्याही सदिच्छा
आजारातुन बरे होण्यास बळ मिळावे..
माझी हि ....
निळूभाऊ
सदिच्छा!
निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही मनापासुन सदिच्छा.....!!!
श्रद्धांजली
निळूभाऊंचे निधन