मला आवडलेले पुस्तक
प्रतिक्रिया
In reply to नक्कीच... by मृगनयनी
In reply to विस्तारीत धागा by विजुभाऊ
In reply to नक्कीच... by मृगनयनी
In reply to मला by विसोबा खेचर
In reply to छान विषय by शितल
In reply to "नॉट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by ऋषिकेश
In reply to +२ by मदनबाण
In reply to छान विषय by शितल
In reply to छान विषय by शितल
In reply to माझे by इनोबा म्हणे
In reply to रत्नाकर मतकरी by आगाऊ कार्टा
In reply to मला आवडलेले पुस्तक by कोलबेर
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to ( वैयक्तिक by भडकमकर मास्तर
In reply to मला आवडलेले पुस्तक by कोलबेर
In reply to मला आवडलेले पुस्तक by कोलबेर
In reply to कोसला by बेसनलाडू
In reply to मस्त धागा by मेघना भुस्कुटे
In reply to मस्त धागा by मेघना भुस्कुटे
आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई. आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं. मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.

'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई. ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई. असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन जाणार्या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही. हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.
In reply to मला थोडेसे आवडलेले पुस्तक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोठी यादी आहे . by रामदास
In reply to बोधे? by आजानुकर्ण
In reply to यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक ... by छोटा डॉन
फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरीअजिबात आवडले नाही. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण
In reply to फालतू पुस्तक by आजानुकर्ण
In reply to का बरे ? by छोटा डॉन
In reply to देतो by आजानुकर्ण
In reply to यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक ... by छोटा डॉन
In reply to बेहरे .. by मुक्तसुनीत
In reply to आत्ता खरचं नाव आठवत नाही ... by छोटा डॉन
In reply to सोबती नाही सोबत by आजानुकर्ण
In reply to सोबती नाही सोबत by आजानुकर्ण
In reply to बेहरे .. by मुक्तसुनीत
In reply to हार आणि प्रहार by विकास
In reply to यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक ... by छोटा डॉन
In reply to यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक ... by छोटा डॉन
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले. "दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to मला आवडलेले पुस्तक.. by मनीषा
In reply to मला आवडलेले पुस्तक.. by मनीषा
In reply to लेखक - डॉ. प. by विसोबा खेचर
In reply to लेखक - डॉ. प. by विसोबा खेचर
In reply to मला आवडलेले पुस्तक.. by मनीषा
In reply to मी डॉ.वर्तकांची वाचलेली पुस्तके by चतुरंग
In reply to मला आवडलेले.. by प्राजु
In reply to विज्ञान कांदंबर्या by विकास
In reply to विज्ञान कांदंबर्या by विकास
In reply to २००१ ए स्पेस ओडीसी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विज्ञान कांदंबर्या by विकास
In reply to प्रकाश नारायण संत by sachin_Pune
In reply to 'लस्ट फॉर लाइफ' by नीधप
नक्कीच...