मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची कविता

धनंजय · · जे न देखे रवी...
स्फूर्तीस्थान अविनाश ओगले यांची अप्रतिम कविता माझी कविता आमची कविता आमची कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला तुझ्या बोलण्याने तुझ्या हसण्याने फसणार नाही तुला. रोज आंगणात वाळवत असते पिळून अखंड धूणी इतक्या जवळ जाऊ नकोस ...तिचा राग सोसणार नाही तुला

वाचने 3288 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्राजु Wed, 03/05/2008 - 23:42
रोज आंगणात वाळवत असते पिळून अखंड धूणी इतक्या जवळ जाऊ नकोस ...तिचा राग सोसणार नाही तुला एकदम सह्ही... - (सर्वव्यापी)प्राजु