भारताचा डेट्रॉईटमधे चंचूप्रवेश
मिशिगन राज्यातील डेट्रॉईटला अमेरिकेची गाड्यांच्या उद्योगाची राजधानी मानले जाते. फोर्ड, क्रायस्लर, जनरल मोटर्स सर्व येथे आहेत. पण मुख्य मुद्दा हा प्रवासी गाड्या तयार करण्यात आणि त्याहीपेक्षा जास्त वापरण्यात अमेरिका जगाच्या (नको इतकी) पुढे आहे. अर्थात म्हणून ती गाडी/वाहन उद्योग धंद्यास मोठी बाजारपेठ आहे. मात्र येथील सेफ्टी आणि पर्यावरणीय कायदे पाळत गाडी तयार करणे हे खर्चिक आहे, सोपे नक्कीच नाही.
सीएनएन वर आत्ताच "Indian automakers aim to eat Detroit's lunch" वाचल्याप्रमाणे वर्षाअखेरीपर्यंत महिंद्रचे डिझेलवर चालणारे ट्रक्स येथे दिसायला लागणार आहेत. ३५० वितरकांनी आधीच करार केले आहेत. येथे उपलब्ध असलेल्या ट्रक्सपेक्षा अधिक पॉवर, अधिक माइल्स पर गॅलन आणि येथील पर्यावरणीय कायद्यात बसणार्या गाड्या स्वस्त किंमतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत.
अर्थात ही भारतीय कंपन्यांसाठी मोठी चाचणी ठरणार आहे - प्रॉडक्टसंदर्भात, व्यवस्थापनसंदर्भात, आणि आफ्टरसेल्स संदर्भात.
२०११ साली नॅनोपण अमेरिकेत प्रवेश करणार आहे.
वाचने
4168
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मला वाटतं...
In reply to मला वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to सहमत by श्रावण मोडक
बरोबर ...
In reply to मला वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by संदीप चित्रे
रिक्षा आणाल पण...
In reply to +१ by संदीप चित्रे
रिक्षा
ह्म्म
बघुया
महिंद्रा अमेरिकेत.......आश्चर्य आहे
In reply to महिंद्रा अमेरिकेत.......आश्चर्य आहे by वेताळ
विचार करण्यातला फरक
स्वप्नरंजन?
महिंद्रा,
मला वाटतं
In reply to मला वाटतं by पिवळा डांबिस
>>नॅनोला
In reply to >>नॅनोला by अनामिक
भारतीय
In reply to मला वाटतं by पिवळा डांबिस
हा पहा...
मग? आमचा