भटकंती आणि खादाडी..
राम राम मंडळी,
आपण जर एखाद दोन दिवसांच्या सुट्टीवर, किंवा त्यापेक्षा अधिक सुट्टीवर जर कुठे गेलात तर त्या ठिकाणी आपण काय पाहिलं, काय खाल्लं, कोणते खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विशेष मिळतात या विषयी येथे लिहा.
अर्थात, आपले प्रवासवर्णन अगदीच जर विस्तृत असेल तर त्या करता स्वतंत्र लेखनही अवश्य करता येईल.
परंतु नुकत्याच अनुभवलेल्या एखाद्या प्रवासाबद्दल किंवा खादाडीबद्दल जर कुणाला 'स्वीट ऍन्ड शॉर्ट' स्वरुपात काही लिहायचे असेल तर त्याकरता हे सदर वापरून त्याचे या ठिकाणी चांगले संकलनही होऊ शकेल असे वाटते! तुम्ही काय खाल्लं, कुठे खालं, चवीला कसं होतं हे सर्वांना सांगा आणि खादाडीचा आनंद द्विगुणित करा..
बराय मंडळी,
आपला,
तात्या.
--
मिसळ, बटाटवडे आणि भजी -
'ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,
मला हे दत्तगुरू दिसले!" :)
वाचने
69800
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
लिहू द्या
In reply to लिहू द्या by आजानुकर्ण
विशाल
ठीक
तात्या, "ति
In reply to तात्या, "ति by प्रसाद गुमास्ते
मस्त! :)
गेले ५
फलाफल - मध्यपूर्व
In reply to फलाफल - मध्यपूर्व by ॐकार
लेटस
In reply to फलाफल - मध्यपूर्व by ॐकार
मध्यपूर्वेतील गोड
In reply to मध्यपूर्वेतील गोड by आजानुकर्ण
बखलावा
In reply to बखलावा by ॐकार
बरोब्बर
In reply to बरोब्बर by आजानुकर्ण
नाही हो..
In reply to नाही हो.. by कोलबेर
मलाही
In reply to मलाही by स्वाती दिनेश
सुके खोबरे
In reply to सुके खोबरे by बेसनलाडू
हो हो
In reply to हो हो by स्वाती दिनेश
कुनाफा?
In reply to कुनाफा? by नंदन
नाही
In reply to नाही by स्वाती दिनेश
बरोबर!
In reply to बरोब्बर by आजानुकर्ण
बकलावा हा नव्हे
In reply to बकलावा हा नव्हे by चित्रा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
पाककृती!
In reply to पाककृती! by चित्रा
बराचसा
बदक
In reply to बदक by कोलबेर
वा!
In reply to वा! by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by कोलबेर
जॅक मा
In reply to जॅक मा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सिंघ टाऑ
In reply to सिंघ टाऑ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मज्जाच मज्जा
In reply to मज्जाच मज्जा by कोलबेर
वा वा!
In reply to बदक by कोलबेर
हा हा हा
बिअर आणि जर्मनी..
In reply to बिअर आणि जर्मनी.. by स्वाती दिनेश
ऑक्टोबर फेस्ट
In reply to ऑक्टोबर फेस्ट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्रत्येक खेड्यागणीक
In reply to बिअर आणि जर्मनी.. by स्वाती दिनेश
बिअर आणि जर्मनी.. आणि बेल्जियम!
ऑक्टोबर फेस्ट
In reply to ऑक्टोबर फेस्ट by स्वाती दिनेश
पुढच्या वर्षी..
अडिवरे
कोल्हापूर
In reply to कोल्हापूर by तर्री
पन्ढर्पूर
In reply to पन्ढर्पूर by टीकाकार-१
:)
कोल्हापुरात
In reply to कोल्हापुरात by झकासराव
फडातरे....
ओपीज, पुणे
In reply to ओपीज, पुणे by आवडाबाई
पराठे
In reply to पराठे by ध्रुव
होय होय
मिसळ
In reply to मिसळ by वाटाड्या...
गोटा साफ..:)
In reply to मिसळ by वाटाड्या...
अरे बापरे
एक्झोटीक
'खुसखुस' नावाचा पदार्थ
नमस्कार तात्या
In reply to नमस्कार तात्या by वाटाड्या...
रात्री
काखोटीला मारलेला पाव
In reply to काखोटीला मारलेला पाव by सन्जोप राव
वा!
In reply to वा! by विसोबा खेचर
कराडला कुठे आहे?
In reply to कराडला कुठे आहे? by जुना अभिजित
मिसळ नाही
In reply to मिसळ नाही by सन्जोप राव
मनोर्याच्या जरा पुढे
In reply to मनोर्याच्या जरा पुढे by जुना अभिजित
अगदी
नासिक.......
In reply to नासिक....... by तर्री
थालीपीठ
मोमो
व्व्व