शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)
In reply to फक्त राजकारण by सुमीत
फक्त राजकारण आहे, जातीच्या नावावर स्वतः लोणी खाण्या साठी.ह्या मेटे लोकाना पवारांचा आशीर्वाद आहेच.द्वेष निर्माण करुन मराठा वोट बँक निर्माण करायचा हा डाव आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन by आम्हाघरीधन
In reply to बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन by आम्हाघरीधन
In reply to सात वेळा? by समीरसूर
In reply to वाह समीर वाह! by धमाल मुलगा
In reply to +१ by इनोबा म्हणे
In reply to धर्मवीर नव्हेच .......... by आम्हाघरीधन
In reply to धर्मवीर नव्हेच .......... by आम्हाघरीधन
In reply to अशी किती तरी उदाहरणे देता येतील. by आम्हाघरीधन
In reply to द्या! by धमाल मुलगा
In reply to अशी किती तरी उदाहरणे देता येतील. by आम्हाघरीधन
In reply to महाराजांन by नितिन थत्ते
In reply to त्याचे कसे आहे ... by छोटा डॉन
In reply to (मी by नितिन थत्ते
In reply to नक्की काय हवे आहे ? by छोटा डॉन
In reply to दुरुस्ती. प by नितिन थत्ते
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to मराठ्यांच्या विरोधाचे काय? by मैत्र
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.पुरावे नसताना किंवा न देता आरोप करणे, कायद्याच्या राज्यात हिंसेच्या, हात तोडण्याच्या धमक्या ८६ वर्षाच्या माणसाला देणे (भले तो माणूस अभ्यासक असेल वा रंक) याला मनाचा भाव म्हणायचं का याचं उत्तर द्या आधी!! शिवाजी महाराज हिंदूंचे राजे नव्हते तर मग मुसलमान आक्रमकांविरुद्ध तलवार का उचलली त्यांनी? आणि छत्रसाल बुंदेल्यांना मदत का केली? एका विचारांचा पुरस्कार म्हणजे दुसर्या विचारांचा आणि विचारकांचा खातमा असा होतो का? शिवरायांच्या पदरी इब्राहिमखान गारदी होताच, पण तो 'आपला' होता, आणि औरंगजेब, निजामशहा हे परकीय आक्रमक होते. तसेच टोपीकर इंग्रज आणि जंजीर्याचा सिद्दीसुद्धा! आजही आपल्याला शिवाजीमहाराजांना शिकवलं कोणी यावरून वाद घालायची गरज आहे का जातीपाती मोडून काढण्याची? शिवाजीमहाराजनामक सूर्याला 'तो कोणाचा' असे प्रश्न विचारून लाज आणायची वेळ आहे का आपण त्यांचे आदर्श उचलून, जातीभेद विसरून, धर्मभेद सोडून देऊन आपले आणि परके ओळखण्याची वेळ आहे? मराठ्यांच्या या (सो कॉल्ड, कारण सगळे मराठे यांना थोडीच मानतात!) मूठभर नेत्यांना स्वतःचं अस्तित्त्व जाणवून देण्याची राजकीय गरज असेल, पण आपण का या परप्रकाशित लोकांना मोठं बनवत आहोत? खंडोजी खोपड्याला शिक्षा झाली हा इतिहास आठवायचा का कोणी गद्दार सुटला हा इतिहास??
In reply to मैत्रा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मराठ्यांच्या विरोधाचे काय? by मैत्र
छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल.=)) =)) =)) =)) अतिशय उच्च विनोद आहे हा ...!!! आमच्या तर डोळ्यासमोर चित्रसुद्धा आले लगेच. महाराजांचा राज्याभिषेकावेळी इंग्रज हे तोरण वगैरे बांधत असुन गडाची सजावट वगैरे करत आहेत, झालेच तर शोभेची दारु वगैरेचा मक्ता इंग्रजांकडेच आहे, त्यांचे नेटनेटक्या कपड्यातले एक घोडदळ गडाला पहारा देत आहे. मुस्लिमांचे काय सांगावे, महाराज मुस्लिमांविरुद्द नव्हतेच त्यामुळे हा मुद्दा बाद आहे. महाराजांचा विरोध हा मुस्लिम दिल्लीश्वर राज्यकर्त्यांना होता. असो, तर मुस्लिमही काम करत होते असे मानु आणि तसे होतेच. मात्र ... मात्र ब्राम्हण हे गडाखाली निदर्शने करत होते, जमल्यास आक्रमक होऊन गडावर चालुन यायचा त्यांचा विचार होता पण देशप्रेमी इंग्रजांमुळे ते जमले नाही , तरी काही टवाळ ब्राम्हण तरुणांनी खालुनच आपल्या घोषणा चालु ठेवल्या. शेवटी त्यांना राखेचे तोबरे देण्यात येऊन विरोध मोडुन काढण्यात आला.... वा वा, काय कल्पनाविलास आहे ... उच्च विनोद आहे बरं, धो धो हसलो ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to गो by मनीषा
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
In reply to आम्हाघरि धन ला उत्तर by चिन्या१९८५
In reply to जबरदस्त प्रतिसाद! by राघव
In reply to राजकारण आणि इतिहास यात गल्लत करता आहात............ by आम्हाघरीधन
In reply to तु कितीही उपहास केलास तरी सत्य बदलत नाही. by आम्हाघरीधन
In reply to भावनेला जरा आवर घाल डान पन्ता by आम्हाघरीधन
In reply to ओ भाऊ, by धमाल मुलगा
In reply to धम्या अरे by मिंटी
In reply to भावनेला जरा आवर घाल डान पन्ता by आम्हाघरीधन
In reply to उत्तर मिळेल का? by मैत्र
In reply to सामनाच्या या लेखाला उत्तर : by आम्हाघरीधन
In reply to सामनाच्या या लेखाला उत्तर : by आम्हाघरीधन
कुणी पढविलेले आणि चढविलेले लगेच उघडे पडतात... तसे त्यांचे झाले आहे. त्यांनी अंध राजकारणाचा चश्मा उतर्वुन मग मैदानात यावे, सर्व ऐतीहासिक गोष्टींवर चर्चा करायची आमची तयारी आहे.हेच्च तर म्हणतोय मी दादा :) पण आपलेपणाने एक सांगू, कम्युनिष्टांसारखे जे जे आपल्या विरोधी ते ते केवळ असत्य असा पवित्रा घेऊन काय भले होणार? असे हवेत बाण मारण्यापरास, जरा दाखले देऊन सप्रमाण सिध्द करा ना. आता, कदाचित कुणी पुर्वग्रहदुषित कोत्या वैचारिक गर्तेत अडकून म्हणेल की सगळा इतिहास ब्राम्हणांनीच लिहिला त्यामुळे तुम्हाला दाखले काय द्यायचे..ते ब्राम्हणांविरोधीच असणार. मग असं असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणेच असलेल्या विचारधारेचे पाईक साडेतीनशे वर्षं वयाचे आहेत काय? त्यांनी स्वत: पाहुन हा "दुरुस्ती केलेला इतिहास" सांगायला सुरुवात केलेली आहे? त्यांनी कोणत्या पुराव्यावर हे मुद्दे मांडले आहेत? जर ते इतिहासाच्या दस्ताऐवजात सापडत नसतील तर केवळ भावनीक अवाहने करकरुन कुठवर हा लढा देणार? आपण समर्थन करत असलेल्या विचारसरणीच्या जन्मदात्यांकडे काही मूळ पुरावे उपलब्ध आहेत काय? असल्यास त्यांची सत्यासत्यता पडताळली आहे काय? अशी सत्यासत्यता पडताळाण्याची एक प्रणाली असते ह्याची त्यांना कल्पना आहे काय? शिवकालीन लेखन/संदर्भ शोधताना आणि त्यांचे दाखले देताना त्या काळातली भाषा (मोडी/फारसीप्रचुर प्राकृत मराठी), भाषांवरचे परकीय वर्चस्व(अरबी/फारसी) ह्यांचा/ ह्या भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास केलेला आहे काय? आणि केवळ एकाच बाजुने इतिहासाची शोधयात्रा न करता, महाराज ज्यांच्याशी लढले त्यांच्याकडच्या तर्जुमे, कागदपत्रं, खलिते, शिलालेख ह्या सर्व साधनांच्या अभ्यासात कोणी भरीव कार्य करुन योग्य तो शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काय? ह्या आणि आपण खुद्द तटस्थवृत्तीने विचार केल्यास ह्यांच्या अनुशंगाने उद्भवणार्या इतर प्रश्नांची उत्तरे शोधाल काय? ह्यांची उत्तरे मिळाली की एक सकस चर्चा नक्कीच होईल. कारण, पुरावे आणि भावना ह्यांची गल्लत करण्यात काही अर्थ नाही. ते काम शुध्द मुर्खांचे. आपण व्यासंगी दिसता, आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत :) - धमालराव देशमुख-पाटील. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्यIn reply to मेटे व by अविनाशकुलकर्णी
In reply to शिवस्मारक बातमी by आम्हाघरीधन
In reply to लिन्क by आम्हाघरीधन
In reply to राजकारण by प्रकाश घाटपांडे
In reply to "पंतांच्या by आम्हाघरीधन
जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे.पंत गुरू नाहीतच याचे काही पुरावे देणार आहात का, पुन्हा कोणी, दोन-चार वर्षांत जे काही लिहिलं आहे तेच 'ऐतिहासिक दस्तऐवज' आहेत असं सांगणार आहात? संशोधकांनी (बाबासाहेब, निनाद बेडेकर इ.) यांनी पुरावे तपासून विधानं केली आहेत. आपल्याला कुठल्या कागदपत्रांमधे सापडलं हे सगळं? आणि आपण म्हणता हे खरं आहे तर एवढी वर्ष कुठे लपले होते हे पुरावे? एखाद्या माणसाने त्याचा गुणी शिष्य मोठा व्हावा यासाठी झटून प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची कोणी प्रशंसा केली तर ती चूक? उद्या सचिन मोठा फलंदाज आहे हे म्हणताना काय रमाकांत आचरेकरांना वाईट ठरवणार आहात का, का आचरेकरांनी काही शिकवलंच नाही सचिनला? डून स्कूलमधे काल जल्लोष झाला कारण तिथले चार माजी विद्यार्थी मंत्री झाले. त्या चौघांनी आपल्या कार्यकालात अनेक चांगली कामं केली तर काय डून स्कूल खराब आहे असा आरडाओरडा करायचा का, का या लोकांच्या चांगल्या कामात डून स्कूलचा काय वाटा असा प्रश्न विचारणार आहात? प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं! शिवाय 'असे मानायला जागा आहे' असं आपण म्हणता; खात्रीपूर्वक असं विधान आपण करू शकत नाहीत.
In reply to जेंव्हा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जेंव्हा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
In reply to चूकीचे अर्थ काढण्याचा काळ ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to १. दादोजी by आम्हाघरीधन
मराठी