Skip to main content

<यज्ञधुनी>

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 29/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम धातुच्छादित वक्ष मिरवत सूक्ष्माग्री शहारे देतांना हसून मॅडोना म्हणाली टोचेल> टोचेल> टोचेल> प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" :''(
लेखनविषय:

वाचने 3646
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ही धुनी पुन्हा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे उगवली.... जालिन्दरबाबा, धुनी एकत्र.. बम बम भोले.. =)) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" हाहाहाहा.... **** म्हणजे **** म्हणजे **** असतं. तुमचं आमचं सर्वांच अगदी "सेम" नसतं ! ;-) $$$$ हे त्याचं दुसरं नेम असतं !

प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?"
पिडां..... १५ मिनिटं झाली ..... वेड्यासारखा हसतोय.... च्यायला काय डोकं म्हणायची की पिडा? ;) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

पिडां ची ही कविता वाचून मराठीतल्या एका प्रतिभावंताच्या प्रातिभ दर्शनाने पुनित अशा ओळी आठवल्या : स्तोत्रांत इंद्रिये अवघीं गुणगुणती दु:ख कुणाचे ? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पिडां दिगंबरा !

ज ब रा...! :) (गांजाप्रेमी) तात्या.

प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?"
=)) =)) गुरुदेव ! चरणकमलांचे प्रकाशचित्र डकवा !! रोज दर्शन घेईन :) --अवलिया

पिडाच्या डोक्यातना काय उगवेल ते सांगता येत नाही.

आहात तुम्ही. साष्टांग (आलंच का इथंही अंग) दंडवत तुम्हाला.

मलाही ही कविता मज्जेशीर वाटली.... छान कल्पना आहेत...

In reply to by शरदिनी

कवितेतले निरागस (?)भाव आवडले. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम अहो यज्ञधुनीत एवढा गांजा जाळला तर आजुबाजुच्या कुणालाच सुद राहणार नाय. त्यापेक्षा चिलमीतुन असा शब्द चालला असता. बाकी कविता लई निरागस(?) हाय. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

हा हा हा हा... ह ह पु वा :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

___/\___ महान आहात. =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य