सध्या काय पाहता?(२०२५)
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.In reply to हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे by जुइ
In reply to इतक्यात काही मराठी चित्रपट by श्वेता व्यास
In reply to 'दशावतार' मराठी सिनेमाची वाट by Bhakti
In reply to +१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा by श्वेता व्यास
In reply to मी आज जाणार आहे, सांगते कसा by Bhakti
In reply to 'दशावतार' मराठी सिनेमाची वाट by Bhakti
In reply to दशावतार by Bhakti
In reply to दशावतार by Bhakti
त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).
सेम सेम :) जाऊदेत वय नाही पण मन तर आहे ना ;)
In reply to नुकताच ब्लेड रनर पाहिला. by कॉमी
In reply to लाय टू मी by स्वधर्म
In reply to लाय टू मी by स्वधर्म
In reply to घरत गणपती , जारण , कुबेरा by श्वेता२४
घरात गणपती- या चित्रपटाबद्दल फारसे कुठे ऐकले नव्हते तरी पण हा चित्रपट अगदीच पाहण्यासारखा आहे.घरत गणपती :} मी पण सुरुवातीस घरात असंच वाचत होतो... एकंदरीत सिनेमा छान आहे, गाणी छान आहेत. पहिला अर्धा तास मराठी टीव्ही मालिकेसारखा वाटल्याने बंद करणार होतो .. पण कथानकाने योग्य वळण घेऊन मला रोखले.
In reply to किर्तनकार आफळे by जुइ
In reply to लघुपट by हेमंतकुमार
In reply to लघुपट by हेमंतकुमार
In reply to मारीसन-Maareesan by Bhakti
In reply to वॉव,स्पॉयलर! by असंका
In reply to पार्किंग by स्वधर्म
खरे तर सिनेमा किंवा कोणतीही कला म्हणजे उत्कंठा कशी ताणली व पेलली जाते आणि ती कशी अनपेक्षित प्रकारे पूर्ण होते हेच आहे. अगदी शास्त्रीय संगीतातही समेवर येणे हा उत्कंठा पूर्ण होण्याचाच आनंद देते.अगदी खरे.
In reply to काल परवा “रामचंद पाकिस्तानी” by अमरेंद्र बाहुबली
In reply to वाह,थेट कलाकाराची पोचपावती by Bhakti
In reply to आवडलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उदाहरणार्थ, समजा उरुग्वेतील नागरिक टिकटॉकवरून मांजराचे लक्षावधी व्हिडिओ शेअर करतात. बाइटडान्स त्यासाठी त्यांच्याकडून काही रक्कम घेत नाही किंवा त्याबदल्यात त्यांना रक्कम कथाही करत नाही.पण नंतर बाइटडान्सने इमेज-रेकग्निशन एआयला प्रशिक्षित करण्यासाठी त्या व्हिडिओचा वापर केला आणि हे एआय नंतर दक्षिण आफ्रिकी सरकारला एक कोटी यूएस डॉलर्स किमतीला विकलं. हा जो पैसा मिळाला, तो उरुग्वेतल्या मांजरांच्या व्हिडिओंचं फलित आहे हे उरुग्वेतल्या अधिकाऱ्यांना कळणार तरी कसं?आणि त्यांचा वाटा किती हे ते मोजणार तरी कसा?कॅट व्हिडिओचा कर लावला पाहिजे का? (कदाचित हे विनोदी वाटू शकेल, पण आपण हे उरुग्वेने कॅट व्हिडिओ अकराव्या प्रकरणात पाहणार आहोत. एआयमध्ये अत्यंत महत्त्वाचे पथदर्शक मार्ग सापडण्यासाठी मांजरांच्या प्रतिमा महत्त्वाच्या ठरल्या.)हा परिच्छेद युवाल भरारी यांच्या 'नेक्सस' या पुस्तकातील आहे.अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अशाच प्रकारे आपली माहिती,फोटो, व्हिडिओ चोरतात आणि AI कंपन्यांना विकत आले आहेत. ह्या AI ला व्हिडिओ,फोटो देऊन प्रशिक्षित करण्यासाठी अनेक डाटा /माहिती देण्याचे काम भारतातल्या छोट्याशा खेड्यापाड्यातही केले जात आहे. यावरील एक छोटासा पण अर्थपूर्ण सिनेमा Humans In The Loop हा पाहिला.नायिका AI ला अगदी बाळाप्रमाणे कसे उभे राहायचे,धावायचे याची माहिती पुरवत असते.आणि समांतर धावणारी तिचीही गोष्ट आहे.इकडे AI ला प्रशिक्षित करतांनाच माणूस निसर्गापासून दूर चालला आहे.डोळे भरून निसर्ग पाहायला,मन भरून निसर्गावर प्रेम करून गात्रांना समाधानी करण्याची कला तो विसरत चालला आहे.
In reply to स्थळ by स्वधर्म
In reply to स्थळ हा बहूचर्चित मराठी by Bhakti
In reply to स्थळ हा बहूचर्चित मराठी by Bhakti
In reply to स्थळ by स्वधर्म
In reply to Stranger Things by Bhakti
In reply to Stranger things चे जबरदस्त पीआर by Bhakti
In reply to काय जादू आहे by हणमंतअण्णा शंक…
हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे