Skip to main content

गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे

लेखक स्वरुपसुमित यांनी मंगळवार, 02/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानी तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले तुमचे प्रतिसाद नकी कळवा च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा https://www.youtube.com/shorts/XTTqu5viY5E
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 784
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बघीतले.आवडले पण संपूर्ण करावयास हवे. आणखीन प्रसंग चित्रण करावयास. लाईक केले. घंटी वाजवतो. पुढील शार्टस् साठी शुभेच्छा.

ह्या चार ओळी वाचून मोकलाया दाहि दिश्या ची आठवण झाली. पण ती एक अजरामर कलाकृती आहे. सतीश भौ आणि जोशी काकांच्या तोडीचा कोणीच असू शकत नाही.