स्वातंत्र्यदिन झाला, पण नागरीकांना स्वातंत्र्य आहे का?
In reply to आहे. आणि टिकेल सुद्धा. by चित्रगुप्त
परम. पूजनीय. रागा गेली काही वर्षे जे जे काही बोलत, करत आहेत ते करू शकले नसते.
ते जे जे काही बोलताहेत, करताहेत म्हणून टिकलेय आणि पुढेही टिकेल असे म्हणायचेय का तुम्हाला?In reply to आहे. आणि टिकेल सुद्धा. by चित्रगुप्त
आता महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदाही मंजूर झाला आहे. त्यात पोलिसांना अनिर्बंध अधिकार देण्यात आलेले आहेत, असे म्हटले जाते. हा कायदा वापरून पोलीस नागरिकांना कशी वागणुक देतील याची कल्पनाही करवत नाही.
हा कायदा मंजूर करण्यापूर्वी सरकारने व्हाटसप द्वारे एक सर्व्हे घेतला ३०-३५ प्रश्नांचा. मिपावर कितीजणांनी भरला? मी तर भरला एक नागरिक म्हणून.
एकेक प्रश्न आणि त्यांचे उत्तरांचे दिलेले पर्याय ह्याची लॉजिकल टोटल सद्यकालीन पोलीस खात्याची जरा माहिती असणार्यांना हसवून जाईल.
.
सरकारला पूर्ण दोष देण्यातही अर्थ नाही. स्टेशनं म्हणजे मांडवल्या करण्याचे केंद्र हिच स्थिती आहे. तुरळक काही मजबूरीमे, काही स्वार्थाने आणि काही अगदीच लोकलज्जेने इमानदार असणारे सोडले तर बाकी सगळा आनंदीआनंद आहे. कितीही बंधने घातली तरी त्यातून पळवाटा काढणार्यांना मोकळेच सोडणे तेही कायदेशीरपणे म्हणजे भस्मासूर निर्मीतीच आहे.
सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का?मी, माझे कुटुंब आणि सगळे मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी आणि परिचित या सगळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, एवढे मी नक्केच सांगू शकतो. असे कोण कोण मिपाकर आहेत, ज्यांना असे स्वातंत्र्य नाही, त्यांनी हात वर करावेत आणि ते कसे आणि का नाही, हे सांगावे. बघूया असे किती मिपाकर आहेत.
In reply to नागरीकांना स्वातंत्र्य आहे का ? होय आहे. by चित्रगुप्त
In reply to मी by अभ्या..
In reply to सोप्पे आहे. by चित्रगुप्त
बायकोची परवानगी घ्या आणि खुशाल हात वर करा.
तिची भीती नाहीचे, काळजी आहे.
'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही.
सरकार 'सध्या' काहीही करु शकते ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
शष्पही वाकडे करु शकणार नाही ह्याचा खरा अर्थ बाजुला सोडू पण सरकार विरोधी मतांचे काय होते ह्याची पुरेपूर जाणीव आणि ज्ञान आहे मला.
आणि तसे काही झाले तर " 'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही" असे म्हणणारे कुणीही माझ्या बाजूने उभे राहणार नाही हे ही माहित आहे.
तस्मात डू आयडींच्या ह्या जगात सुध्दा हात वर करण्याचे स्वातंत्र्य मला नाही.In reply to नागरीकांना स्वातंत्र्य आहे का ? होय आहे. by चित्रगुप्त
In reply to एक बाजू मांडलीत... by कर्नलतपस्वी
स्वातंत्र्य दिनी आंदोलन हा काय प्रकार आहे?
म्हणजे सरकारच्या सोयीने लोकांनी आंदोलने करायची?In reply to एक बाजू मांडलीत... by कर्नलतपस्वी
In reply to आमच्या मागच्या बागेत एक तरुण by सुबोध खरे
In reply to आता जोडपं म्हटल्यावर गहन by सुबोध खरे
छे छे मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही
हे मात्र तुम्ही खरे बोललात! अतिरेकी ५ चेकपोस्ट पार करून येतात काय नी गटरेट फुगे फोफावे ताई माने मारून जातात काय? अर्थात पाकिस्तानला धडा शिक्कवायला एखादा खंबीर नेता देशाला मिळायला हवा. तुमच्याशी सहमत!In reply to छे छे मोदींनी राजीनामा by अमरेंद्र बाहुबली
In reply to पाकिस्तानला धडा शिक्कवायला by सुबोध खरे
In reply to मल्लिकार्जुन खर्गे चालतील? by अमरेंद्र बाहुबली
In reply to हायला by सुबोध खरे
In reply to डॉ. साहेब परत लॉजिक गंडतय! by अमरेंद्र बाहुबली
In reply to नागरीकांना स्वातंत्र्य आहे का by चौथा कोनाडा
In reply to सध्या ची स्थिती आणीबाणी by सुबोध खरे
In reply to प्रत्येक गोष्ट मोदींशी जोडलीच पाहिजे का? by स्वधर्म
In reply to थर्ड डिग्री हा प्रकार आपण by सुबोध खरे
In reply to >> झालं ते वाईट आहे आणि by स्वधर्म
In reply to पत्रकार निष्पक्षपाती आहेत का? by सुबोध खरे
In reply to गैरलागू by स्वधर्म
In reply to पत्रकार निष्पक्षपाती आहेत का? by सुबोध खरे
In reply to सगळे दांभिक हेच खरे हे गृहित धरुन विचारतोय. by अभ्या..
In reply to पोलिसांना कोणतेही अतिरिक्त by सुबोध खरे
In reply to डॉ. साहेब माझ्या काकाना ३५ by अमरेंद्र बाहुबली
In reply to पोलिसांना कोणतेही अतिरिक्त by सुबोध खरे
समाजाला केवळ आपल्या हक्काबद्दल कळवळा आहे. त्यावर असणारे वाजवी निर्बंध नको आहेत.
पोलीस हे समाजाचेच एक घटक असल्याने त्यांचीही हिच मनोवृत्ती बनली आहे असेच चित्र दिसतेय ना?
पूर्वी कागदी वाहन परवाना असायचा तेंव्हा त्या पुस्तकाच्या लाल रेक्झीन कव्हरवर मागे लिहिलेले असायचे " ड्रायव्हिंग इज युअर प्रिव्हिलेज, नॉट युअर राईट"
कायदा राबवणे हे प्रमुख कर्तव्य असताना पोलीसांचे प्रिव्हीलेज बदलले आहेत असे नाहीये ना होत?
पोलिसांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोकांना पकडलं तर त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोण उभा राहणार आहे?
मग सगळ्या गुन्ह्यात जर साक्ष द्यायला पोलीस नागरिकांवर/ किंवा नक्स्।अलग्रस्त भागातल्या आदीवासींवर अवलंबून राहात असतील तर त्याच नागरिकांवर अन्याय करताना कोणत्या साक्षीला हुडकतात?
पोलिसाना जर केवळ नियमानुसारच काम करायचं असेल तर आठ तास काम केल्यावर घरी जायला मिळालं तर अनाचार आणि अनागोंदी माजेल तेंव्हा तुम्हाला मानवी अधिकार आठवत नाहीत. कोणत्याही सणाला पोलिसांना आपल्या घरात सण साजरा करायला मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. ज्ञानाच्या मुलांना वाटत नसेल का कि आपल्या बापाने दिवाळी आपल्या सोबत साजरी करावी. आठ तास झाल्यावर बापाने घरी यावं.
पोलीसात भरती होताना किंवा आयपीएस परिक्षा देताना ह्याची कल्पना पूर्णपणे असताना पोलीस भरतींसाठीची गर्दी किंवा स्पर्धापरिक्षांना असणारा मुलांचा कल पाहता ते त्यांनी परत तेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही. आर्मीसह डॉक्टर आणि इतर कित्येक पेशे अशा परिस्थितीत काम करतात. परिस्थिती तशी असली तरी उपाययोजना वेगळ्या पातळीवरच्या आहेत.
सरकारी नोकरी आहे नाही अतिरेक्यांना पकडलं तरी नोकरी जाणार नाहीच. अकार्यक्षम आहे म्हणू फारतर एखादी बढती मिळणार नाही.
ह्याच लॉजिकने काही नवीन अधिकार दिले तर फरक पडणार आहे का? पोलीस सगळ्या कर्तव्यात हेच लॉजिक वापरतात का? किंबहुना अशा मनोवस्थेतील पोलीसांच्या भरोश्यावर मंत्री व्हीआयपी कसे सेफ समजतात?
नाही तरी लोक शिव्याच घालतात.
मग कशाला द्यायचे अधिकार कायद्याने?In reply to नाही तरी लोक शिव्याच घालतात. by अभ्या..
In reply to नकाच देऊ पोलिसांना अधिकार. मी by सुबोध खरे
In reply to सध्या ची स्थिती आणीबाणी by सुबोध खरे
In reply to नागरीकांना स्वातंत्र्य आहे का by चौथा कोनाडा
In reply to चौको, तुम्हाला स्वतःला स्वातंत्र्य आहे की नाही हे सांगा ना गडे. by चित्रगुप्त
In reply to दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना by आग्या१९९०
In reply to डॉ सुबोध खरे यांचे विचार by तिता
आहे. आणि टिकेल सुद्धा.