ब्राह्मणद्वेष
प्रतिक्रिया
जातीच्या व्याख्येत असं काय आहे की ती बदलता येत नाही? पण अनलेस द माईण्ड इज डीकण्डीशण्ड इट कॅन नॉट फाईण्ड इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स! कटू सत्य आहे.धर्मांतर करणे कायदेशीर आहे. तशी सोय आहे पण जात्यांतर करता येत नाही.लेदर इंडस्ट्री मधील अभ्यंकरांनी मला आता जात बदलायची आहे व मला हिंदू ब्राह्मण ऐवजी हिंदू चांभार अशी जात लावायची आहे असे ठरवले तरी सोय नाही. बाकी वृत्तीने ब्राह्मण असलेले अनेक ब्राह्मणेतर सुसंस्कृत समाजात दिसतात. उलट चित्रही दिसते
In reply to जातीच्या व्याख्येत असं काय by प्रकाश घाटपांडे
In reply to जातीच्या व्याख्येत असं काय by प्रकाश घाटपांडे
In reply to <पण जात्यांतर करता येत नाही.> by युयुत्सु
In reply to जात ही अंधश्रद्धा आहे ही by प्रकाश घाटपांडे
In reply to मुळात ब्राम्हणात जातपंचायत by युयुत्सु
In reply to आय्०आय्०टी० चा इथे सर्रास by सुबोध खरे
In reply to आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य by सुबोध खरे
In reply to लेख पटला नाही. by कॉमी
In reply to <मराठा जातीतल्या लोकांनी अमुक by युयुत्सु
In reply to <मराठा जातीतल्या लोकांनी अमुक by युयुत्सु
ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, असा मुद्दा आहे. "ब्राह्मणद्वेष" हा मुद्दा सध्या कळीचा आहे.अरे बावळट माणसा ब्राह्मणांनी समाज म्हणून एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले नाहीत हाच तर मुद्दा आहे.
In reply to युयूत्सुजी ही दोन विधाने समजली नाहीत by मारवा
In reply to श्री० मारवा by युयुत्सु
बाकी लेखात फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण विचारत घेतलेले दिसत आहेत.एकदम 🎯" माझे वैयक्तिक मत असे आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्यामुळे जन्म कुठे झाला ते महत्वाचे नसून, जन्म झाल्यावर काय केले हे महत्वाचे. पण ही व्याख्या फारच उच्च दर्जाची आहे असे मला वाटते. त्यामुळे मी माझ्यापुरती ही व्याख्या थोडीशी सैल केलीय. त्यानुसार ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले धेय्य आहे, असे जो मानतो तो ब्राह्मण होय. या व्याख्येनुसार, ब्राह्मण असणे ही अभिमानाने मिरवायची गोष्ट वाटत नाही. त्याचा गर्व वगैरे असणे ही तर खूपच दूरची बात. मला ती एक मोठी जबाबदारी वाटते. सर्व संत सज्जनांमधे ही जबाबदारीची जाणीव दिसून येते.
In reply to आपलं मत क्षणभर ग्राह्य मानलं by युयुत्सु
In reply to लेखाचे शीर्षक आणि मजकूर अगदी by अप्पा जोगळेकर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्याला आयकॉन करायचे सोडून परशुरामासारख्या आक्रस्ताळी व्यक्तीला आयकॉन बनवले. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करूनही क्षत्रिय संपले नाहीत - हा परशुरामाचा पराभव आहे. ब्राह्मणेतरांचे आयकॉन त्यांना जी ताकद देतात, तशी ताकद परशुराम आजच्या ब्राह्मणांना देतो का? माझे उत्तर नाही असे आहे.हे नॉर्मल झाले आहे सध्या. कुठल्याच जातीला साधा बुध्दीजीवी, विचारवंत किंवा कलासंपन्न आयकॉन नको आहे. म्हणजे आयकॉन लढाऊ शस्त्रधारी पाहिजे, त्याच्यात आधीचे गुण कला, शास्त्र असले तर उत्तम पण मुख्य म्हन्जे शस्त्रधारी पाहिजे. हाता शिवलिंग घेतलेली शांत सोज्ज्वळ अहिल्यादेवी कालबाह्य झाली, आता घोड्यावर बसून तलवार घेतलेलल्या राजमाता अहिल्यादेवींचा बोलबाला आहे. सो रक्त ओघळणारा परशुधारी सिक्सपॅकायुक्त परशुराम आयकॉन बनावा ह्यात नवल नाही.
In reply to सर्वात महत्त्वाचे म्हणजे by अभ्या..
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to श्री० राजेंद्र मेहेंदळे by युयुत्सु
बराचसा दिशाहीन आणि हुकलेला