ताज्या घडामोडी- मे २०२५
In reply to युद्ध व्हायची शक्यता वर्तवली by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुणी सांगितले की युद्ध होणार आहे? by मुक्त विहारि
In reply to पाकिस्तान आणि भारत... एक मूलभूत फरक.... by मुक्त विहारि
In reply to युद्ध व्हायची शक्यता वर्तवली by अमरेंद्र बाहुबली
In reply to *BREAKING केंद्र सरकार by अमरेंद्र बाहुबली
In reply to तबला कसा वाजवायचा? by मुक्त विहारि
In reply to अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट by सुक्या
In reply to पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा- by मुक्त विहारि
In reply to मुळात जात्याधारीत जनगणना, by श्रीगुरुजी
In reply to मुळात जात्याधारीत जनगणना, by श्रीगुरुजी
In reply to जणगणना, कोंबडं आणि सुर्य by धर्मराजमुटके
In reply to पाकिस्तानशी चर्चा करा या by श्रीगुरुजी
In reply to पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप! by वामन देशमुख
In reply to कळप सोडा. by आग्या१९९०
In reply to नरेंद्र मोदींनी एका रात्रीत by अमरेंद्र बाहुबली
In reply to Meritocracy vs. Social Justice by धर्मराजमुटके
In reply to तुम्ही दिलेला व्हिडिओ बघितला मार्मिकच आहे तो. by मारवा
In reply to आता मराठा आरक्षण संदर्भात empirical data by मारवा
सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही.
खटला अत्यंत संथ वेगाने सुरू होऊन अर्धवट अवस्थेत असताना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या राज्यात केल्याने आतापर्यंतची सुनावणी पूर्णपणे रद्द झाली आहे. खटल्याची नव्याने सुनावणी होण्यासाठी तिसऱ्या न्यायाधीशाची जागा भरणे आवश्यक आहे व अनेक महिन्यांनतरही ती जागा भरली जात नाही.
हा तथाकथित इंपिरिकल डेटा हा पूर्णपणे फार्स होता हे माहिती असल्याने आणि नीट सुनावणी झाल्यास राखीव जागा तिसऱ्यांदा रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असल्याने खटलाच अनेक वर्षे लोंबकळत ठेवणे हा उपाय शोधलेला आहे. यात राज्य सरकार व न्यायव्यवस्थेचे साटंलोटं असणार.
मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी शिंदेंनी सर्वेक्षणाचे पूर्वीप्रमाणेच नाटक करून सर्व खोटा डेटा दाखवून प्रगत मराठा जातीला अत्यंत मागास ठरवून राखीव जागा दिल्या. परंतु मुख्यमंत्रीपद टिकले नाही. मधल्या मध्ये अराखीव गटाचे नुकसान करून टाकले. In reply to सध्याचे नेमके स्टेटस माहीत by श्रीगुरुजी
In reply to सहमत आहे by स्वधर्म
In reply to तुम्ही दिलेला व्हिडिओ बघितला मार्मिकच आहे तो. by मारवा
... परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे.जर typo नसेल तर फारच + मार्मिक == फार्मिक हा शब्द आवडला.
In reply to ... परंतु अशी एकसंघ मांडणी by वामन देशमुख
In reply to पहलगाममध्ये धर्म विचारून by श्रीगुरुजी
In reply to ते काहिका प्रचार करेना! आपण by अमरेंद्र बाहुबली
In reply to चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे by श्रीगुरुजी
In reply to कार्ल मार्क्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मार्क्स by चंद्रसूर्यकुमार
काहीकाही माणसं जन्माला आली नसती तर जगावर अनंत उपकार झाले असतेअशी यादी फार मोठी होईल.... ;) -दिलीप बिरुटे
In reply to मार्क्स by चंद्रसूर्यकुमार
हा एक माणूस जन्माला आला नसता तर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले असते.मार्क्स आणि शांतिदूत यांच्यात स्पर्धा आहे!
In reply to मार्क्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to कार्ल मार्क्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शोषण by युयुत्सु
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
In reply to बागलीहार धरणापाठोपाठ चिनाब by श्रीगुरुजी
In reply to शंकराचार्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to शंकराचार्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to <शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद by युयुत्सु
पण शंकराचार्यांना "हिंदू धर्मातून बहिष्कृत" करण्याचे अधिकार आहेत का?नसावेत. कारण हिंदूंमध्ये एक कोणीतरी अधिकारी आणि तो फतवे काढणार त्याचे पालन सगळ्यांनी निमूटपणे करावे ही मुळात पध्दतच नाही.
In reply to <बाकी हे शंकराचार्य (आणि by युयुत्सु
शंकराचार्य आणि सुब्रमण्यम स्वामी यांना एका पंक्तीला बसवल्याने दोघांना पण ठसके लागल्याचा भास झाला.सुब्रमण्यम स्वामी या मनुष्याचा पूर्वेतिहास माहित आहे ना? दिनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूमागे अटलबिहारी वाजपेयींचा हात होता असा आरोप त्यांनी दिनदयाळ गेल्यानंतर ४-५ वर्षांनी केला होता. तेव्हापासून त्यांचे आणि वाजपेयींचे अजिबात जमायचे नाही. अगदी वाजपेयींचे निधन झाल्यावर लाजेकाजेस्तव पण त्यांनी श्रध्दांजली वाहिली नाही. वास्तविकपणे माजी पंतप्रधानांचे निधन झाल्यावर खासदारांनी निदान दोन शब्दात तरी श्रध्दांजली वाहिली पाहिजे अशी अपेक्षा करणे फार अप्रस्तुत नसावे. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना समाजवादी जनता दलाच्या पाच खासदारांना (भागेय गोवर्धन, विद्याचरण शुक्ला आणि इतर तीन) पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवायच्या प्रकरणात जर त्या खासदारांना अपात्र ठरविलेत तर मी तुम्हाला अटक करेन अशी धमकी स्वामींनी लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना दिली होती. लोकसभा अध्यक्ष हे उतरंडीमध्ये चौथ्या क्रमांकाचे पद असते- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर. लोकसभा अध्यक्ष हे प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान सोडून इतर कोणत्याही मंत्र्याला वरीष्ठ असतात. त्यांना अटक करू- आणि ते पण कोणता गुन्हा केला (खून, भ्रष्टाचार वगैरे) म्हणून नाही तर राजकीय कारणाने अशी धमकी मंत्र्याने देणे कितपत योग्य आहे? त्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांना लोकसभेत सरकारच्या वतीने लोकसभा अध्यक्षांची माफी मागावी लागली होती. जयललितांविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून खटला स्वामींनीच दाखल केला होता. पण त्यानंतर वर्ष-दीड वर्षात १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस जयललितांच्याच अण्णा द्रमुक आघाडीत त्यांचा पक्ष सामील झाला. त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार वाजपेयी असतील हे अलम दुनियेला ठाऊक होते. यांचे वाजपेयींशी जमायचे नाही- ठीक आहे. पण मग आधी त्यांच्या सरकारला पाठिंबा दिलाच का? आणि त्यानंतर तीन महिन्यात वाजपेयी सरकार धर्मांध असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि मग तो पाठिंबा काढून घेतला. ३० मार्च १९९९ रोजी ज्या चहा पार्टीत वाजपेयींचे सरकार खाली खेचायचा निर्णय सोनिया आणि जयललिता यांच्या भेटीत झाला ती पार्टी कोणी आयोजित केली होती? तर सुब्रमण्यम स्वामींनी. नंतरच्या काळात हे गृहस्थ सोनिया-राहुलच्या मागे लागले. त्या मायलेकरांविषयी काडीचेही ममत्व मला नाही. त्यांच्या मागे लागले हे वाईट केले असे म्हणत नाही मात्र या सगळ्या कारकिर्दीत किती कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या हे बघितले तर थक्क व्हायला होईल. सोनिया-राहुलच्या मागे लागले म्हणजे त्यांचा राजकीय दृष्ट्या उपयोग करून घेता येईल म्हणून त्यांना भाजपने पक्षात घेतले, राज्यसभेवर पण पाठवले. सुरवातीला मोदींचे कौतुक करणारे स्वामी आता मात्र मोदींना शिव्या घालत आहेत. असल्या बेभरवशाच्या माणसाचा पाहिजे तेवढा वापर करून घ्यावा आणि मग फेकून द्यावे असे मोदींना वाटले असेल तर त्यात फार काही चूक नसावे. हे भरकटलेले क्षेपणास्त्र नाही तर काय आहे? कधी कोणावर जाऊन आदळेल सांगता येणार नाही. अन्यथा मोदींविरोधात एक शब्दही कोणी बोलला तरी पूर्वेतिहास विसरून काँग्रेस आणि समस्त डापु गँग त्या व्यक्तीला आपलेसे करते पण स्वामींना मात्र काँग्रेसनेही चार हात दूरच ठेवले आहे. बादवे, तुम्हाला स्वामी आणि रघुराम राजन या दोघांविषयीही त्यांच्या विद्वत्तेमुळे आदर आहे असे मिपावरच वाचल्याचे आठवते. पण स्वामी आणि राजन यांचेही जमत नाही त्याचे काय? कार्ती चिदंबरमच्या सिंगापूरमधील बँक खात्यांची माहिती रघुराम राजन यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना दडवून ठेवली म्हणून स्वामी रघुराम राजनवर खार खाऊन आहेत. रघुराम राजन मुळात अर्थशास्त्रज्ञ नाहीतच असा त्यांचा दावा आहे. मग एकाच वेळेस या दोघांविषयी आदर असलेले बघून इतरांनाही ठसका लागावा का? :) :)
In reply to स्वामी by चंद्रसूर्यकुमार
In reply to स्वामी by चंद्रसूर्यकुमार
In reply to <पण स्वामी आणि राजन यांचेही by युयुत्सु
In reply to बाकी ह्याच सुब्रह्मण्यम by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय तेच तेच खोटं बोलता नेहमी? by टीपीके
इतके वेळा उघडे पडलात तरी तेच.
जो मुळातच कायम वस्त्रहीन अवस्थेत असतो, त्यास उघडे पडण्याची भीति नसते. बघणाऱ्यांनाच किळस वाटून ते दूर पळतात. यातच त्याचा विजय असतो. सातत्याने खोटे आरोप करणे, मुर्खासारखे असंबद्ध बरळणे, आपले अज्ञान दाखवून गाढवपणा करणे, स्वत:चे वारंवार हसू करून घेणे यावर कोणतेही उपचार नाहीत. In reply to इतके वेळा उघडे पडलात तरी तेच. by श्रीगुरुजी
In reply to सुब्रमण्यम स्वामी आसाराम बापूंना आजही निर्दोष मानतात by मारवा
सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहे नालायक देशद्रोही लोक चीनने बळकावलेल्या जमिनीची माहिती देत नाहीयेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे!In reply to सरकार आले apyash लपविण्याचा by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमरेंद्र सरकारचा माहिती देण्यास टाळाटाळ हा नक्कीच गंभीर.आहे. by मारवा
In reply to असत्य आरोप केल्याचे स्वामींनी by श्रीगुरुजी
In reply to असत्य आरोप केल्याचे स्वामींनी by श्रीगुरुजी
In reply to सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today by श्रीगुरुजी
In reply to असत्य आरोप केल्याचे स्वामींनी by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी तुम्ही दिलेली लिंक शेवटपर्यंत पुर्ण वाचली. by मारवा
तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे.
लडाख आरोपही असेच खोटे आहेत हे सिद्ध होईल. ज्याने एकदा खोटे आरोप केले होते, त्याच माणसाच्या नवीन आरोपांना खूप महत्त्व देण्याची गरज नाही.In reply to तुम्ही दिलेल्या लिंक वरून by श्रीगुरुजी
In reply to मिपावर २-३ जण अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to योगायोग? by चंद्रसूर्यकुमार
In reply to श्रीगुरुजी तुम्ही दिलेली लिंक शेवटपर्यंत पुर्ण वाचली. by मारवा
In reply to CIC च्या.आदेशाची मूळ कॉपी आणि स्वामी ने मागितलेली माहिती by मारवा
In reply to आपल्याला अर्थमंत्री न by श्रीगुरुजी
In reply to "युद्धाची तयारी चालू आहे" by कंजूस
In reply to युद्धाच्या फक्त वल्गना आहेत by अमरेंद्र बाहुबली
In reply to +१. by कानडाऊ योगेशु
In reply to इस्लामाबादहून सीएनएन by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तानवर हल्ला करण्याचा by श्रीगुरुजी
In reply to आता भारतीय लष्कराचे अभिनंदन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to २२ एप्रिल २०२५,"पहलगाम हल्ला by कंजूस
In reply to २२ एप्रिल २०२५,"पहलगाम हल्ला by कंजूस

In reply to मोदीनी भेट दिलेले देश by कपिलमुनी
In reply to आक्षेपार्ह विधान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to तज्ज्ञांकडून माहिती अपेक्षित by कपिलमुनी
In reply to आपण आपल्या ऍपल फोन वर by सुबोध खरे
In reply to धन्यवाद by कपिलमुनी
In reply to लाज ना शरम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कशानेही फरक पडत नाही by स्वधर्म
In reply to फर्क तो पडता है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माणून सतत चुंबनं घेणारा by रात्रीचे चांदणे
In reply to जपान आणि भारत by कपिलमुनी
In reply to सहमत, तरीही इतके वर्ष GDP by रात्रीचे चांदणे
In reply to खरी पोटदुखी by चंद्रसूर्यकुमार
In reply to पहिला नंबर आणि मनकी बाते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आम्ही उत्पन्न कितीही वर नेलं by सुबोध खरे
In reply to मिपाचा दर्जा खालावत चाललाय का? by कर्नलतपस्वी
In reply to श्री मोदी तिसऱ्यांदा निवडून by सुबोध खरे
युद्ध व्हायची शक्यता वर्तवली