[स्वैर] वाळवी वि० बुरशी
In reply to फक्त वानगीदाखल - by युयुत्सु
१. https://www.eurekalert.org/news-releases/1057834
२. "Brain scans remarkably good at predicting political ideology"
https://news.osu.edu/brain-scans-remarkably-good-at-predicting-political-ideology/
In reply to मी काय म्हणतो, एकदा तुम्ही by प्रसाद गोडबोले
In reply to मी काय म्हणतो, एकदा तुम्ही by प्रसाद गोडबोले
In reply to श्री गोडबोले by युयुत्सु
In reply to संघ शिक्षा वर्गात प्रचारकी by युयुत्सु
In reply to संघ शिक्षा वर्गात by विवेकपटाईत
In reply to संघ शिक्षा वर्गात प्रचारकी by युयुत्सु
In reply to तुमचा, RSS वर इतका राग का? by मुक्त विहारि
In reply to @ मुक्त विहारि by युयुत्सु
In reply to वेबसाईट पाहून एखाद्या by युयुत्सु
In reply to मी काय लिहिले आहे? ते नीट वाचलेले दिसत नाही... by मुक्त विहारि
In reply to सोडा हो. संघावर जन्मापासून by श्रीगुरुजी
In reply to वेबसाईट पाहून एखाद्या by युयुत्सु
In reply to कशाला चर्चा करायची? by सुबोध खरे
In reply to एक गोष्ट, तुमच्या लक्षांत आली का? by मुक्त विहारि
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?
In reply to आज संघाच्या लोकांची मदत घेणं by युयुत्सु
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.
In reply to सनातन धर्माची कोर्टातली व्याख्या म्हणजे नेमकं काय ? by गामा पैलवान
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.
फक्त वानगीदाखल -